TheClearNews.Com
Sunday, August 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दोन अल्पवयीन मुलांचे अश्लील कृत्य शूट करून व्हिडीओ व्हायरल ; अमरावतीत तिघांना बेड्या

The Clear News Desk by The Clear News Desk
February 14, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

अमरावती (वृत्तसंस्था) दोन अल्पवयीन मुलांना (Minor Boys) अश्लील कृत्य करायला लावून त्यांचा व्हिडीओ शूट (Obscene Video Shoot) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इतक्यावरच न थांबता आरोपींना दोघांचा व्हिडीओ व्हायरल केला आहे. ‘चाईल्ड पोर्नोग्राफी’मध्ये मोडणाऱ्या या प्रकरणी तिवसा पोलिसांनी १९, २० व २२ वर्षीय अशा तीन तरुणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे.

१२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास आपल्या अल्पवयीन मुलासह दुसऱ्या अल्पवयीन मुलाचा अश्लील व्हिडिओ मोबाईलवर व्हायरल झाल्याचे संबंधित पालकाला समजले. त्या कृत्यामुळे त्या दोन्ही मुलांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे असे अश्लील कृत्य करणाऱ्यांविरूद्ध कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी, अशी तक्रार त्या पालकाने १२ फेब्रुवारी रोजी रात्री ११. १३ च्या सुमारास नोंदविली. तत्पूर्वी आपल्या पाल्याला विश्वासात घेऊन त्यांनी एकंदरित घटनाक्रम जाणून घेतला.

READ ALSO

बँक खाते व्हेरिफीकेशनच्या नावाखाली व्यापाऱ्याची ९ लाखात फसवणूक

अश्लील व्हिडिओ पाठवल्याची धमकी देत वृद्धाला 9 लाखांचा गंडा

तक्रारीनुसार, साधारणत, आठ दिवसांपूर्वी तीनही संशयितांनी खेळत असलेल्या त्या मुलांना बोलावून नवीन व्हिडिओ बनविण्याची बतावणी केली. तथा अश्लील कृत्य करण्यास सांगून ते मोबाईलमध्ये चित्रित केले. ते तिघेही संशयित तेवढ्यावरच न थांबता त्यांनी तो अश्लील व्हिडिओ बऱ्याच लोकांच्या मोबाईलवर पाठवून व्हायरल केला. या प्रकारामुळे ते दोघेही अल्पवयीन मुले भयग्रस्त झाली आहेत. याबाबत तिवसा पोलिसांनी गुन्हा नोंदवून संशयितांचा तपास चालविला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बँक खाते व्हेरिफीकेशनच्या नावाखाली व्यापाऱ्याची ९ लाखात फसवणूक

August 9, 2026
गुन्हे

अश्लील व्हिडिओ पाठवल्याची धमकी देत वृद्धाला 9 लाखांचा गंडा

August 9, 2026
गुन्हे

डॉक्टराचे कुलूपबंद घर भरदिवसा फोडले

August 8, 2026
गुन्हे

दहावीच्या विद्यार्थ्यावर शाळेतील मुलाकडूनच चॉपरने हल्ला

August 8, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरमधून ऑटो डिस्कनेक्ट तरीही वीजचोरी; जळगाव शहरात तीन जणांवर गुन्हे दाखल

August 7, 2026
गुन्हे

शाळांच्या आवारात मिनी मोबाईलद्वारे प्रेमाच्या जाळ्यात ओढणाऱ्यांचा भंडाफोड

August 7, 2026
Next Post

Shivjayanti 2022 : शिवजयंती साजरी करण्यासाठी नियमावली जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अंगणवाडी सेविकांसाठी दिवाळीची भाऊबीज भेट – राज्य सरकार

November 13, 2020

नवऱ्याला भरपूर दारू पाजत झोपवले, नंतर बायकोचा प्रियकरासोबत अश्लील खेळ…तेवढ्यात त्याचे डोळे उघडले आणि घडलं भयंकर !

April 3, 2023

चिमुकला जेवणासाठी रडत होता, संतापलेल्या पतीने पत्नीचा गळाच चिरला !

September 22, 2023

धरणगाव : भवानी मातेच्या मंदिराकडे जाणारा रस्ता पूर्ण ; भक्तांनी मानले पालकमंत्र्यांचे आभार !

June 12, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group