TheClearNews.Com
Sunday, September 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गोदावरी फाऊंडेशनसह शैक्षणिक संस्थांमध्ये आषाढी एकादशीनिमित्‍त विठु माऊलीचा गजर

The Clear News Desk by The Clear News Desk
July 20, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) विठु माऊली तु माऊली जगाची.., माऊली तर मूर्ती विठ्ठलाची… विठ्ठला… मायबापा….असा विठुमाऊलीचा गजराने गोदावरी फाऊंडेशनसह शैक्षणिक संस्थामध्ये आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील यांच्यासह जळगाव खुर्दचे सरपंच विलास पाटील यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. बा विठ्ठला तुझ्या लेकरांवर सदैव कृपादृष्टी राहू दे अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.

सर्वप्रथम डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, जळगाव खुर्दचे सरपंच विलास बळीराम पाटील यांच्या हस्ते विठ्ठलाचा गजर करत पूजन करण्यात आले. याप्रसंगी डॉ.वर्षा पाटील, डॉ.केतकी पाटील, डॉ.वैभव पाटील, रजिस्ट्रार प्रमोद भिरुड, वासुदेव पाटील, मिलींद सरोदे, ललित रमेश बोंडे, पंकज मधुकर राणे, हेमंत धनराज बर्‍हाटे, किशोर सुधाकर काळे, तुषार फेगडे, सागर पाटील, फिजीओथेरपी महाविद्यालयाचे राहुल गिरी, किशोर नंदवे, किशोर काळे आदिंची उपस्थीती होती. कोरोना नियमांचे पालन करत हा कार्यक्रम पार पडला. गोदावरी फाऊंडेशनसह जळगाव, भुसावळ, सावदा येथील शैक्षणिक संस्थांमध्ये आषाढी एकादशीनिमित्‍त ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

READ ALSO

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

विठ्ठलांवरील अभंग, गीतांचे सादरीकरण

गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल, सावदा, जळगाव आणि भुसावळ येथे ऑनलाईनद्वारे आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभुषा करीत विठ्ठलांवर आधारित गीतांचे सादरीकरण केले. यात विठु माऊली तू…., विठ्ठल विठ्ठल…, चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी…, पाऊले चालती पंढरीची वाट…., नको गं रुक्मिणी हट्ट धरु मंगळसुत्रासाठी.., देवा तुझ्या नामाचा गं येडं लागलं.., जय जय राम कृष्ण हरी… यासारखी अभंग, गीते सादर करत नृत्याचाही ताल धरला. याशिवाय डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल सावदा येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही निबंध स्पर्धा, अभंग, भजन, गायन स्पर्धांचे आयोजन केले होते, यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. तत्पूर्वी डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्रिसींपल भारती महाजन, गोदावरी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्रिंसीपल निलीमा चौधरी, डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्रिसींपल अनघा पाटील यांच्यासह शिक्षकांनी दिपप्रज्वलन करत विठ्ठलाच्या मूर्तीचे पूजन केले, त्यानंतर ऑनलाईनद्वारे कार्यक्रमाला सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनीही विठु-रुखमाईची वेशभुषा साकारत अभंग, गीते सादर करत सहभाग नोंदविला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
जळगाव

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे आवाहन

September 26, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
Next Post

गोदावरी इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये टाळ, चिपळ्यांच्या ठेका धरत चिमुकल्यांनी साजरी केली ऑनलाईन आषाढी एकादशी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज्यात उद्यापासून कडक निर्बंध, पुढचे १५ दिवस संचारबंदी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

April 13, 2021

चोपडा महाविद्यालयात ‘जागतिक मानसिक आरोग्य दिन’ साजरा

October 11, 2022

मी कोब्रा आहे. कुणी हिसकावून घेत असेल, तर मी उभा राहिल : मिथून चक्रवर्ती

March 7, 2021

शेतकऱ्यांना त्वरित पीक विमा कंपनीने भरपाई द्यावी ; पालकमंत्र्यांना निवेदन

June 15, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group