TheClearNews.Com
Monday, June 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रेशनचे दुकान बदलायचं आहे ? ; मग ‘मेरा रेशन’ अँप करा डाऊनलोड ; जाणून घ्या.. संपूर्ण माहिती

The Clear News Desk by The Clear News Desk
January 4, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पुणे (वृत्तसंस्था) केंद्रातील मोदी सरकारने (Modi Government) कोरोनाच्या काळामध्ये ‘एक देश एक रेशन कार्ड’ (Ration Card) योजनेला सुरूवात केली आहे. याचबरोबर त्या संलग्न ‘मेरा रेशन’ (Mera Ration App) या स्वतंत्र अॅपची देखील सुरूवात केली आहे. मेरा रेशन या स्वतंत्र अॅपच्या माध्यमातून लोकांची बहुतांश सर्व कामे घरबसल्या ऑनलाईन करता येणार आहे. त्यामुळे स्थलांतरीत नागरीकांना या अॅपचा भरपूर उपयोग होणार आहे.

अॅप डाऊनलोड कसे करणार?

READ ALSO

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

केंद्र शासनाने सध्या अँड्रॉइड स्मार्टफोनसाठी ‘मेरा रेशन’ मोबाईल अॅप सुरू केले आहे. ते गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करता येईल.

‘मेरा रेशन’ अॅपवर नव्या रेशन कार्डसाठीही अर्ज

‘मेरा रेशन’ अॅपवर आता ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. रेशन कार्ड काढण्यासाठी सरकारी कार्यालयात, सुविधा केंद्रात हेलपाटे मारावे लागणार नाहीत.

– जिल्ह्यातील रेशन दुकाने: १८१५
– जिल्ह्यातील रेशनकार्डधारक : ८९३४२४
– अंत्योदय रेशन कार्ड : ४८८०६
– केशरी : २८८२९२
– प्राधान्य कुटुंबे ५२८७५३

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
Next Post

..तर रश्मी ठाकरे मुख्यमंत्री म्हणून राज्याचं नेतृत्व करतील ; अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यानं चर्चेला उधाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महालक्ष्मी पूजनासाठी घराची साफसफाई करतांना विजेचा जबर धक्का ; तरुणाचा मृत्यू !

September 20, 2023

ऑलिंपिक संघटनेच्या निवडणुकीत तायक्वांदो असोशिएशन ॲाफ महाराष्ट्र नावावर आक्षेप

September 25, 2025

जळगावात पाच हजारांची लाच स्वीकारताना मंडळधिकाऱ्याला रंगेहात पकडले !

June 7, 2024

भुसावळ : बारा वर्षीय मुलाचा खून करणाऱ्या संशयित अल्पवयीन मुलगा ताब्यात; एसपी रेड्डी यांची माहिती !

August 20, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group