TheClearNews.Com
Sunday, November 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वाढदिवस साजरे करण्यापेक्षा गावाला पाणी पाजा ; भाजपचा आंदोलनाचा इशारा !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 7, 2021
in आरोग्य, धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शहरात गेल्या वीस ते बावीस दिवसापासून शहराचा पाणी पुरवठा खंडित असताना सत्ताधारी पाणीपुरवठा मंत्र्यांचा वाढदिवस साजरा करण्यात मशगुल आहेत. यामुळे जनमानसात आता प्रचंड संतापाची लाट उसळली असून गावाचा पाणीपुरवठा तातडीने सुरुळीत न झाल्यास भाजप तीव्र आंदोलन छेडेल, असा संतप्त इशारा भाजपा ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अॅड. संजय महाजन, तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील आणि शहरध्यक्ष दिलीप महाजन यांनी दिला आहे.

 

READ ALSO

अटलांटा कंपनीला वाचवण्यामागे कोण? जळगावकरांच्या पैशांचा हिशेब द्यावाच लागेल! – अरविंद देशमुख

जिल्हा बँकेच्या संचालक पदासाठी ॲड. वसंतराव भोलाणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

अॅड. संजय महाजन म्हणाले की, धरणगावात एप्रिल महिन्यापासून नळांना पाणीच मिळत नसल्याचे चित्र आहे. पाण्यासाठी नागरिकांची वणवण सुरु असताना सत्ताधारी शिवसेना मात्र पालकमंत्री तथा राज्याचे पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांचा वाढदिवस साजरा करतेय. पालकमंत्री जिल्ह्याबाहेर पाण्याच्या विविध योजना जाहीर करतात. दुसरीकडे मात्र, त्यांच्याच मतदार संघातील सर्वात मोठे असलेल्या धरणगावात मागील वीस ते बावीस दिवसापासून पाणी पुरवठा नाहीय. भर उन्हाळ्यात नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. जर धरणगावच्या पाण्याची समस्या सुटत नसेल तर राज्याचं पाणीपुरवठा मंत्रीपद फक्त शोपीस आहे का?, असा संतप्त सवाल देखील अॅड. महाजन यांनी विचारला आहे. शहरात गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून पाण्यावरच राजकारण सुरु आहे. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे याच मतदार संघातून निवडून आले आहेत. तरीही पाण्याची अशी बिकट स्थिती असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. त्यामुळे गावाचा पाणीपुरवठा तातडीने सुरुळीत न झाल्यास  आता भाजप तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा अॅड. संजय महाजन यांच्यासह  तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, शहराध्यक्ष दिलीप महाजन आणि  सर्व नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

अटलांटा कंपनीला वाचवण्यामागे कोण? जळगावकरांच्या पैशांचा हिशेब द्यावाच लागेल! – अरविंद देशमुख

October 31, 2026
जळगाव

जिल्हा बँकेच्या संचालक पदासाठी ॲड. वसंतराव भोलाणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 31, 2026
गुन्हे

पोलिसांनी चोरी करतानाच चोरट्याच्या मुसक्या आवळल्या

October 29, 2026
जळगाव

जेडीसीसीची रणधुमाळी सुरू, पहिल्याच दिवशी ३१४ अर्जाची विक्री

October 27, 2026
गुन्हे

धरणगावात घरफोडी; पाच संशयित सीसीटीव्हीत कैद

October 26, 2026
गुन्हे

गुन्हे शाखेने दुचाकी चोरास केले जेरबंद

October 18, 2026
Next Post

"भोंगळवाद स्थापित करण्याचं काम भाजप करतोय" : सचिन सावंत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

माझा मनसुख हिरेन करण्याचा उद्धव ठाकरेंचा डाव होता ; किरीट सोमय्या यांचा आरोप

April 24, 2022

बीएचआर घोटाळा : चौकशीची दिशा नाशिकच्या दिशेने वळण्याची शक्यता !

November 30, 2020

धरणगाव नगरपालिके समोरील चार दुकाने फोडली ; चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद !

March 8, 2024

देशात गेल्या २४ तासांत आढळले २,७६,७० कोरोनाबाधित, ३८७४ रुग्णांचा मृत्यू

May 20, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group