TheClearNews.Com
Saturday, September 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्रत्येक घरापर्यंत पाणी हेच आमचे मिशन, वायफळ बडबडी पेक्षा प्रत्यक्ष कामावर भर ; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा विरोधकांना टोला !

वावडदा येथील शिवसेनेच्या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 27, 2023
in जळगाव, धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) प्रत्येक घरात नळाचे पाणी पोहचवण्याचा संकल्प केंद्र व राज्य शासनाच्या जलजीवन मिशनच्या माध्यमातून घेण्यात आलेला असून प्रत्येक घरापर्यंत पाणी हेच आमचे मिशन आहे. आज विरोधकांकडे मुद्दे नसल्यामुळे ते त्यांच्या वायफळ बडबडीपेक्षा प्रत्यक्ष आम्ही विकास कामांवर भर देत आहोत.सबका साथ ; सबका विकास या प्रमाणे सर्व समाजाभिमुख काम करण्याचा प्रयत्न आहे. भागपूर उपसा सिंचन योजनेसाठी 75 कोटींची तरतूद करण्यात आल्यामुल्ले सदर योजनेला चालना मिळाली आहे. त्यामुळे भागापुर वावडदा व परिसरात सिंचन क्षेत्र वाढणार आहे. कोणतेही निवडणूक किंवा प्रचार नसतांना सभांना येणारी गर्दी ही विकास कामांची पावती आहे. वावडंदा व तांड्या- वस्ती च्या जनतेचा सत्काराने मला अधिक कामे करण्याची उर्जा मिळेल असे भावनिक उदगार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते वावडदा येथिल बाजारपेठ चौकात झालेल्या जाहीर सभेत बोलत होते. कार्यक्रमाचे आयोजन माजी सरपंच व जेष्ठ कार्यकर्ते रवी कापडणे व सेनेच्या कार्यकर्त्यांनी यांनी केले होते.

६ गावांमध्ये विकास कामांचा झंझावात

READ ALSO

पिंप्राळ्यात घरात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर तिसऱ्यांदा छापा

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मतदार संघातही गाव तेथे विकास कामे या प्रमाणे विविध विकास कामांचा झंझावात सुरु च ठेवलेला आहे. काळ झालेल्या कार्यक्रमात रामदेववाडी , जळके, सुभाषवाडी , वसंतवाडी, लोणवाडी, वडली, आणि वावडदा येथे पाणीपुरवठा योजना, ग्रामीण रस्ते डांबरीकरण, गाव अंतर्गत काँक्रिटीकरण, पेव्हिंग ब्लॉक बसविणे, अंगणवाडी ,व व्यायामशाळा बांधकाम, स्मशानभूमी सुशोभिकरण, सामाजिक सभागृह बांधकाम, , मुस्लीम समाज कब्रस्थान बाधकाम अश्या विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन भूमिपूजन व उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजा करून करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्र संचालन दुध संघाचे संचालक रमेश पाटील यांनी केले. तर आभार चेतन कापडणे यांनी मानले. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख निलेश पाटील, दुधसंघ संचालक रमेश पाटील, संदीप सुरळकर यांनी मनोगत व्यक्त करून ना. गुलाबराव पाटील यांनी विकासकामांचा झंझावात सुरू केला असून जळगाव ग्रामीण मध्येही शेकडो कोटींचे विकास कामे सुरु असल्याचे असल्याचे सांगितले.

यावेळी व्यासपीठावर जिल्हाप्रमुख निलेश पाटील, माजी सरपंच व जेष्ठ कार्यकर्ते रवी कापडणे, उपसरपंच कमलाकर पाटील, उपजिल्हा प्रमुख नरेंद्र सोनवणे, तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण, जि.प. सदस्य प्रतापराव पाटील, पवन सोनवणे, दूष संघ संचालक रमेश पाटील, बबन पाटील, महेंद्र जैन, लहू पाटील, विक्रम पवार, पंडील पाटील, पं.स. माजी सभापती नंदलाल पाटील, जनार्धन कोळी , साहेबराव वराडे, भरत बोरसे, पी. के. पाटील, शिरीष पाटील, समाधान चिंचोरे, संतोष कापडणे, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन पवार, अनिल पाटील , प्रदीप पाटील, युवासेनेचे शिवराज पाटील, स्वप्नील परदेशी, रामकृष्ण काटोले, राजुभैया पाटील, ठेकेदार विरेंद्र पाटील, धोंडू जगताप, अर्जुन पाटील, संदीप सुरळकर, प्रिया इंगळे, वत्सलाबाई पाटील, शिल्पा ब्रम्हणे, सुशीला पाटील , सचिन पाटील, रामलाल चव्हाण , वडली सरपंच युवराज गायकवाड , साहेबराव चव्हाण, बाळू धाडी, पुनमचंद राठोड, राजाराम, राठोड, तुषार महाजन , अजय महाजन ,डॉ कमलाकर पाटील,जनाअप्पा कोळी, बापू थोरात, यांच्यासह महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पिंप्राळ्यात घरात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर तिसऱ्यांदा छापा

September 2, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
Next Post

खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधींना दिल्लीतून बेघर करण्याची केंद्राची तयारी ; लोकसभा हाऊस कमिटीने बजावली नोटीस !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी बातमी : बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज यांच्या हाती शिवबंधन !

September 30, 2022

मोटारसायकल घेण्यासाठी विवाहितेचा छळ

February 10, 2021

कंगना आणि रंगोलीला मुंबई पोलिसांकडून समन्स

October 22, 2020

जैन तंत्रज्ञान नफ्याची शेतीसाठी खूपच उपयुक्त : अमोस लुगोलुभी !

March 12, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group