TheClearNews.Com
Saturday, September 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत ; शिंदेंच्या बंडानंतर खडसेंचे सूचक विधान

The Clear News Desk by The Clear News Desk
June 23, 2022
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळून विधान परिषद निवडणुकीत विजयी झालेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse ) यांनी या सर्व राजकीय घडामोडीवर प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही वेट अँड वॉचच्या या भूमिकेत असल्याची प्रतिक्रिया खडसे यांनी दिली.

विधानपरिषद निवडणुकीतील विजयानंतर एकनाथ खडसे हे पहिल्यांदाच जळगावातील मुक्ताईनगर मतदारसंघात पोहोचले. मुक्ताईनगर येथील निवासस्थानी स्वागतासाठी कार्यकर्त्यासह पदाधिकाऱ्यांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला. तेव्हा एकनाथ खडसे यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

READ ALSO

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

एकनाथ खडसे यांनी महाराष्ट्रातील सद्यस्थितीतील राजकीय घडामोडींवर फारसे बोलणे टाळले. आम्ही वेट अँड वॉचच्या या भूमिकेत असल्याची प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली. एकनाथ खडसे यांच्या विजयाचा जल्लोष म्हणून त्यांच्या मुक्ताईनगर मतदारसंघात जय्यत तयारी कार्यकर्त्याकडून करण्यात आली होती. मात्र सद्यस्थितीतील राजकीय घडामोडींमुळे समर्थक तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. तब्बल तीन वर्षानंतर खडसेंना आमदारकी मिळाली आहे, त्याचा मोठा आनंद कार्यकर्त्यांमध्ये आहे. मात्र सद्यस्थितीत राजकीय घडामोडींमुळे चिंतेचे वातावरण सुद्धा कार्यकर्त्यांमध्ये पसरलेले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
जळगाव

एआय’ मोड्यूलने महावितरणचा वीजचोरांवर सर्जिकल स्ट्राईक; ३ महिन्यांत २८ हजार वीजचोऱ्यांचा पर्दाफाश

September 10, 2026
जळगाव

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
जळगाव

महाराष्ट्रातील वीज कंपन्यांचे खासगीकरण करणार नाही

September 9, 2026
Next Post

गुलाबराव पाटील गुवाहाटीत पोहचताच एकनाथ शिंदेंचा घेतला आशीर्वाद ; अनेकांच्या उंचावल्या भुवया !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नूरुद्दीन मुल्लाजी ‘मदर टेरेसा नॅशनल सेवा रत्न अवार्ड’ने सन्मानित !

May 12, 2021

अखेर ‘त्या’ बेवारस जनावरांसंदर्भात धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल !

August 2, 2021

अखेर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक रद्द

December 28, 2021

जळगावात पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड ; १९ जण ताब्यात, २ लाखाचा ऐवज जप्त !

December 15, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group