TheClearNews.Com
Sunday, August 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य ८ ते १४ ऑक्टोबर २०२३ !

हा आठवडा काही राशींसाठी खूप फायदेशीर आणि सकारात्मक !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 8, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : एखाद्या दूरवरच्या ठिकाणी फिरावयास जाण्याची संधी मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा चढ – उतारांचा आहे. या आठवड्यात तुम्हाला व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. व्यवसाय विस्ताराची इच्छा पूर्ण होईल. आर्थिक दृष्टीकोनातून वेळ खूप शुभ आहे. राजकीय क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल. वादविवाद या गोष्टीपासून लांब राहा. त्यामुळे त्रास होणार नाही.

वृषभ : व्यवसायात बऱ्याच दिवसांपासून जे अपेक्षित उत्पादन मिळावे असे वाटत होते ते या आठवड्यात मिळणार आहे. जोडीदाराची प्रकृती बिघडण्याची संभावना असून त्याचा प्रभाव आपल्या संबंधांवर होऊ शकतो, तेव्हा सावध राहावे. व्यवसायात भागीदारीमुळे फायदा होऊ शकतो. तुम्ही गोष्टी चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न कराल.आठवड्याच्या मध्यात काही शुभ किंवा धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल.

READ ALSO

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

मिथुन : या आठवड्यात तुम्हाला तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्याच्या नवीन संधी मिळतील. दिलेले पैसे अचानक परत मिळू शकतात. जर तुम्ही खूप दिवसांपासून वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमची इच्छा या आठवड्यात पूर्ण होऊ शकते. आपल्या आहारावर नियंत्रण ठेवावे लागेल. आठवड्याच्या सुरवातीपासून ते मध्या पर्यंतचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत. आर्थिक लाभ होईल. भावंडांसंदर्भात जी काळजी होती ती काळजी मिटेल.

कर्क : आयुष्यातील सर्व समस्या लवकरच दूर होतील. आज या राशीच्या महिलांसाठी चांगल्या संधी निर्माण होत आहेत. व्यवसायात फायद्याचे प्रमाण चांगले राहील. नोकरदार वर्गाचा कामाचा व्याप कमी होईल. आर्थिक यश मिळेल. हा आठवडा व्यापारासाठी सुद्धा अनुकूल आहे. परिश्रम करत राहा. हा संपूर्ण आठवडा प्रवासास अनुकूल आहे. आपल्या मातेची प्रकृती बिघडण्याची संभावना असल्याने त्यांची काळजी घ्यावी. सप्ताहाच्या उत्तरार्धात धार्मिक-सामाजिक कार्यात सहभाग राहील.

सिंह : व्यावसायिकदृष्टय़ा काही बदल करावयाचे झाल्यास ते सध्या करू नका. आर्थिकदृष्टय़ा बचतीकडे लक्ष द्या. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपली कामे मजबुतीने करतील. या काळात तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांचेही पूर्ण सहकार्य मिळेल. परीक्षा आणि स्पर्धांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना काही चांगली बातमी मिळू शकते. आपण आपल्या मनातील विचार प्रेमिकेस सांगू शकाल. प्रेम व्यक्त करण्यात कोणतीही अडचण नसल्याचे लक्षात ठेवावे. तुमच्या विद्यमान समस्यांचे निराकरण होईल, ज्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल.

कन्या : या आठवड्यात महत्त्वाच्या व्यावसायिक बैठकीला उपस्थित राहू शकतात. तसेच तुम्हाला एखाद्याच्या कर्जापासून मुक्ती मिळेल, तुमचा तणाव संपेल. राजकारणाशी संबंधित लोकांना महत्त्वाची पदे मिळू शकतात. समाजात कीर्ती वाढेल. व्यवसायाशी संबंधित लोकांना कमी का होईना लाभ मिळेल. कटू बोलण्याने नुकसान होत असते हि गोष्ट लक्षात ठेवावी. आपल्या जेवणाच्या वेळा सांभाळा. खर्च जपून करा. मित्रांना मदत करताना स्वत:ला झेपेल अशीच करा. कामे लवकर पूर्ण केल्याने यश मिळेल.

तूळ : या आठवड्यात व्यवसायात तुम्हाला मोठा आर्थिक लाभ होईल. आठवड्याच्या सुरुवातीलाच तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. शत्रू पक्ष तुमच्यापासून दूर राहतील. आठवड्याचा उत्तरार्ध व्यावसायिक लोकांसाठी थोडा आव्हानात्मक असू शकतो. या काळात तुम्हाला तुमच्या प्रतिस्पर्ध्यांकडून कठीण स्पर्धेला सामोरे जावे लागू शकते. ह्या आठवड्यात आपण आपल्या मातेस एखाद्या ठिकाणी फिरावयास घेऊन जाऊ शकाल. विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनात खुश असल्याचे दिसून येईल. आर्थिकदृष्टय़ा बचतीकडे लक्ष द्या. राजकीय क्षेत्रात कार्यरत राहाल.

वृश्चिक : या आठवड्यात तुमच्या जोडीदाराला प्रगतीची चांगली संधी मिळेल. कुरिअर व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना फायदा होईल. प्रेमसंबंधांमध्ये काही गैरसमज निर्माण होऊ शकतात. ह्या आठवड्यात आपली प्रकृती बिघडण्याची संभावना असल्याने काळजी घ्यावी. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपल्या कार्यस्थळी कामाचा आनंद घेऊ शकतील. राजकीय क्षेत्रात उत्साह वाटेल. नातेवाईकांच्या भेटीगाठी पडतील. घरगुती वातावरण आनंदी राहील.

धनु : या आठवड्यात तुमची अशी एखादी व्यक्ती भेटेल ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल. तुम्हाला काही विशेष कामात यश मिळेल. जर तुमच्या प्रिय जोडीदाराशी तुमचे प्रेमसंबंध बिघडले असतील तर ते या आठवड्यात पुन्हा रुळावर येऊ शकतात. पोटदुखी व मसालेदार पदार्थांचे सेवन आपले नुकसान करेल. प्रणयी जीवनासाठी आठवडा काहीसा प्रतिकूल आहे. व्यवसायात फार परिश्रम करण्याची गरज भासणार नाही. कमी कालावधीत फायदा होईल.

मकर : या आठवड्यात एखाद्या षडयंत्राचे आपण बळी ठरणार नाही याची खबरदारी घ्यावी तसेच अति आत्मविश्वास बाळगू नका, अन्यथा हे सर्व आपल्या विरोधात जाऊ शकते. तसेच काम कमीत कमी वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. जे लोक रिअल इस्टेटचा व्यवसाय करत आहेत ते नवीन गृहनिर्माण प्रकल्प सुरू करू शकतात. प्रेम संबंधांबाबत भावनिक होऊन निर्णय घेणे टाळा, अन्यथा तुम्हाला अडचणींना सामोरे जावे लागू शकते. नोकरदारांना अधिकार्‍यांची मदत मिळेल. कायदेशीर गोष्टींचे पालन करा.

कुंभ : या आठवड्यात तुम्ही काही नवीन कौशल्ये शिकू शकता ज्याचा तुम्हाला भविष्यात नक्कीच फायदा होईल. तुमच्या प्रियकरासाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. वडिलोपार्जित मालमत्ता मिळवण्यात काही अडथळे येऊ शकतात. तुम्ही नोकरी किंवा बदलीच्या शोधात असाल तर तुम्हाला थोडा वेळ थांबावे लागेल. विवाहितांचे वैवाहिक जीवन योग्य मार्गावर येईल व त्यांच्यातील रोमांस वाढेल. ते दोघेही एकमेकांच्या सहवासात वेळ घालविण्याचा प्रयत्न करतील व त्यामुळे नाते अधिक दृढ होईल. आर्थिकदृष्टय़ा उधारी करणे टाळा. समाज माध्यमांपासून लांब राहा.

मीन : या आठवड्यात काही काम करण्याच्या नवीन पद्धतीमुळे व्यवसायात फायदा होईल. तुमच्या जोडीदाराकडून भेटवस्तू मिळाल्यानंतर तुम्हाला आज आनंद वाटेल. या कालावधीत, तुमच्याकडे विविध स्त्रोतांकडून पैशांचा ओघ असेल, परंतु तुमचे खर्च देखील जास्त असतील. वायफळ खर्च टाळा. सार्वजनिक ठिकाणी सहभाग टाळा. मित्र परिवाराची मदत मिळेल. आठवड्याच्या सुरवातीस काही खर्च होतील व प्राप्ती सामान्य राहील.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Uncategorized

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

July 9, 2026
Uncategorized

मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आमदार एकनाथ खडसेंचा आरोप; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे स्पष्टीकरण

July 7, 2026
Uncategorized

तुटलेल्या तारा, ट्रान्सफॉर्मर व विजेच्या खांबांपासून सावध राहा

July 3, 2026
Next Post

मुलाच्या व्यवसायासाठी पत्नीचे दागिने गहाण ठेवून बँकेतून काढलेले तीन लाख चोरट्यांनी लांबविले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अमरनाथ हॉटेलमध्ये सुरू होता वेश्या व्यवसाय ; पोलिसांचा छापा

February 1, 2022

घरफोडी करून चोरट्याने दागिन्यांसह रोकड लांबविली ; अमळनेर पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा

March 26, 2022

गाडगे महाराज जयंती निमित्त किर्तनाचा कार्यक्रम

February 24, 2022

इंस्टाग्रामवर मुलीच्या नावे बनावट अकाउंट तयार करून वापर ; सायबर पोलिसात अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा

June 18, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group