TheClearNews.Com
Wednesday, June 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडियम स्कुलमध्ये विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत

The Clear News Desk by The Clear News Desk
January 27, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडियम स्कुलमध्ये ५ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. कोरोनाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर शाळेत आलेले विद्यार्थी सत्काराने भारावले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, कोरोना महामारीमुळे शाळा बऱ्याच कालावधी पासून बंद होत्या. आज २७ जानेवारी २०२१ पासून इयत्ता ५ वी ते ८ वी चे वर्ग कोरोनाच्या शासकीय नियमावलीचे पालन करून सुरू करण्यात आले. थर्मल स्क्रिनिंग, ऑक्सिमीटर, सॅनिटाईझर, फिजिकल डिस्टनसिंगच्या नियमांचे पालन करून व पूर्ण काळजी घेऊन शाळेचा पहिला दिवस उत्साहात पार पडला.

READ ALSO

जिल्ह्यातील केळी उत्पादकांना तत्काळ मदत देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

धरणगाव तालुक्यात बालिकेचा विनयभंग; संशयिताला अटक

पहिल्या दिवशी शाळेत आलेल्या विद्यार्थांची मरगळ झटकली जावी आणि विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवा, या उद्देशाने प्रत्येक वर्गातील २ मुले व २ मुली यांचा प्रातिनिधिक स्वरूपात गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे व शाखा व्यवस्थापक जगन गावित यांनी विद्यार्थी – विद्यार्थिनींच्या हस्ते सत्कार सोहळा संपन्न झाला. सहशिक्षक लक्ष्मण पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांचे शब्दसुमनांनी स्वागत केले. तसेच शाळा सुरू झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. सहशिक्षक अमोल सोनार यांनी कोरोना संदर्भातील शासकीय नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन केले. याप्रसंगी शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे, शाखा व्यवस्थापक जगन गावित, शिक्षिका भारती तिवारी, अनुराधा भावे, शिरीन खाटीक, दामिनी पगारिया, ग्रीष्मा पाटील, पुष्पलता भदाणे, गायत्री सोनवणे, पूनम कासार, सपना पाटील, नाजनिन शेख, शिक्षक लक्ष्मण पाटील, अमोल सोनार, सागर गायकवाड यांच्यासह सरला पाटील, शितल सोनवणे, इंद्रशिंग पावरा, अमोल देशमुख हे शिक्षकेतर कर्मचारी आणि ५ वी ते ८ वी चे विद्यार्थी – विद्यार्थिनी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

कृषी

जिल्ह्यातील केळी उत्पादकांना तत्काळ मदत देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

June 11, 2026
गुन्हे

धरणगाव तालुक्यात बालिकेचा विनयभंग; संशयिताला अटक

June 3, 2026
धरणगाव

धरणगावात मोफत मोतीबिंदू शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…!

May 29, 2026
जिल्हा प्रशासन

पाळधी रेल्वे स्टेशनवर प्रवासी गाड्यांना थांबा देण्याची मागणी; प्रतापराव पाटील यांचे रेल्वे प्रशासनाला निवेदन

May 27, 2026
धरणगाव

धरणगाव परिसरात खरीप हंगामाची तयारी जोरात

May 23, 2026
धरणगाव

धरणगाव स्टेशन विकासासाठी DRUCC ची मुंबईत बैठक…!

May 23, 2026
Next Post

धरणगाव येथे प्रजासत्ताक दिनी गुणवंतांना प्रेरणादायी ग्रंथ भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सरपंचपदाचा लिलाव: निवडणूक आयोगानं जिल्हाधिकाऱ्यांना दिले ‘हे’ आदेश

January 5, 2021

अमळनेरात विश्वातील भूमी मातेच्या एकमेव मूर्तीची स्थापना

January 16, 2021

अंतिम वर्षाच्या विद्यापीठ परीक्षा पुढे ढकला ; अॅड. कुणाल पवार यांची मागणी

October 12, 2020

बीएचआर घोटाळा : झंवर आणि कंडारे ३० दिवसात हजर न झाल्यास होणार फरार घोषित !

February 8, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group