TheClearNews.Com
Monday, June 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राजकारणात मागचे विसरून पुढं जायचं असतं ; खडसेंच्या प्रवेशावर राऊत यांची प्रतिक्रिया

The Clear News Desk by The Clear News Desk
October 23, 2020
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) राजकारणात मागचे विसरून पुढं जायचं असतं. एकनाथ खडसे हे ज्येष्ठ नेते आहेत. अनेक वर्ष त्यांनी राज्याच्या राजकारणात काम केलं आहे. हा जो काही मामला आहे तो राष्ट्रवादी आणि भाजपचा आहे,अशी प्रतिकिया संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

 

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

खडसेंच्या प्रवेशाबाबत तुमचा दृष्टिकोन काय आहे असा सवाल केला असता राऊत म्हणाले की, भाजप मोठा पक्ष आहे, खडसेंवर जो अन्याय झाला तो त्यांनी वरिष्ठांना कळवला आहे. राजकारणात गळती लागत असते. शिवसेना, राष्ट्रवादीतील अनेक नेते सोडून गेले आहेत. त्यामुळे अशा गोष्टी होत असतात, असं ते म्हणाले. ट्रेलर झालाय आता फिक्चर बाकी आहे का? असा सवाल केला असता दसरा मेळाव्यावर लक्ष ठेवा असं सूचक वक्तव्य संजय राऊतांनी केलं.

 

संजय राऊत पुढे म्हणाले की, भाजपमध्ये बहुसंख्य लोक आहेत ते भाजपचे नाहीत. भाजपचं कॉंग्रेसीकरण होत चाललंय. एकनाथ खडसे हे आरएसएस विचारांचे आहेत त्यामुळे मला आश्चर्य वाटतं, असंही ते म्हणाले. भाजपमध्ये अस्वस्थता आहे. हे सरकार पाच वर्षे चालणार आहे. कोणीही कितीही फडफडलं, तरीही काहीही होणार नाही . अनेक लोक आमच्या संपर्कात आहेत. पण हे पाप आम्हाला करायचं नाहीय, असं ते म्हणाले. नाराजांना महाविकास आघाडीत स्थान आहे? असं विचारल्यावर महाविकास आघाडीचे दरवाजे खुले आहेत, असं ते म्हणाले.

 

खडसेंच्या कृषी मंत्री पदासाठी कोणतीही प्रस्ताव आलेला नाही, असंही राऊतांनी सांगितलं. पंकजा मुंडेंना सेनेची ऑफर आहे का? यावर बोलताना ते म्हणाले की, गोपीनाथ मुंडेंशी कौटुंबिक संबंध आहेत. जसा खडसेंनी निर्णय घेतलाय तसा अन्य कोणी निर्णय घेतलाय माहित नाही. कारण हे व्यक्तिगत निर्णय असतात, असं राऊत म्हणाले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
Next Post

एकाधिकारशाही काय असते हे लवकरच समजेल; भाजपचा खडसेंना टोला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भुसावळ दुय्यम कारागृहातील तीन कैद्यांसह दोन पोलीस कर्मचारी कोरोनाबाधित !

September 28, 2020

आषाढी एकादशी – रिंगण सोहळ्यात विठू नामाचा जयघोष; पारंपारिक वेशभूषा आकर्षण

July 5, 2025

इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून भाजपाला मिळाला ७४ टक्के निधी !

August 10, 2021

आमदार मंगेश चव्हाण २.०, हिवाळी अधिवेशनात वरखेडे प्रकल्पासाठी २५० कोटींचा निधी मंजूर !

December 18, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group