TheClearNews.Com
Wednesday, November 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिर्डीला दर्शनासाठी जात असताना दोन मित्रांवर काळाची झडप, एक गंभीर जखमी !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 5, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

गंगापूर (वृत्तसंस्था) वैजापूरकडून‎ गंगापूरकडे जाणाऱ्या भरधाव‎ ट्रकने शिर्डीला साईबाबांच्या द‎र्शनासाठी जात असलेल्या‎ युवकांच्या मोटारसायकलला‎ जोराची धडक दिली. यात दोघांचा मृत्यू तर एक गंभीर जखमी झाला आहे. विशाल रावसाहेब हिवाळे (२४, रा. हातवन ), राजेश प्रताप पटेकर (२३, मोतीगव्हाण) अशी मृताची नावे आहे.

मूळ जालना जिल्ह्यातील रहिवासी व सध्या छत्रपती संभाजीनगर शहरात वास्तव्यास असलेले राजेश प्रताप पटेकर, विशाल रावसाहेब हिवाळे, ज्ञानेश्वर सातपुते हे तीन तरुण मंगळवारी पहाटे तीन वाजता दुचाकीवर छत्रपती संभाजीनगरहून गंगापूर मार्गे वैजापूरकडे जात असताना वैजापूरहून गंगापूरच्या दिशेने येणाऱ्या ट्रकने दुचाकीला एका पेट्रोल पंपासमोर जोराची धडक दिली. हा अपघात गंगापूर – वैजापूर मार्गावर मंगळवारी (दि. ४) पहाटे साडेतीन वाजता घडला.

READ ALSO

भरदिवसा वृद्धेवर हल्ला; १० हजारांची लूट करून संशयित फरार

शेतीच्या व्यवहारातून कन्नडच्या व्यावसायिकाचा खून

या अपघातात विशाल आणि राजेशचा जागीच मृत्यू झाला. जखमी ज्ञानेश्वर सातपुतेवर उपजिल्हा रुग्णालय गंगापूर येथे प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी घाटी पाठविण्यात आले. रुग्णालयात याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, मंगळवारी सकाळी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. यावेळी मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश मन हेलावणारा होता.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भरदिवसा वृद्धेवर हल्ला; १० हजारांची लूट करून संशयित फरार

November 24, 2026
गुन्हे

शेतीच्या व्यवहारातून कन्नडच्या व्यावसायिकाचा खून

November 23, 2026
गुन्हे

एका हट्टामुळे १० वर्षांच्या जगदीशला मिळाले जीवनदान;

November 23, 2026
गुन्हे

नेहरु चौकातील अपार्टमेंटमध्ये मध्यरात्री गोळीबार ?

November 22, 2026
गुन्हे

घर घेण्यासाठी साठविलेल्या पैशांवर चोरट्यांचा डल्ला

November 22, 2026
गुन्हे

लग्नाचे अमिष दाखवित महिलेवर पाच वर्षांपासून अत्याचार

November 22, 2026
Next Post

वय आता ८२ झालं, ८३ झालं तुम्ही थांबणार आहात की नाही ? ; अजित पवारांचा थेट शरद पवारांवर टीका !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कर्ज मंजुर करुन देण्याच्या नावाखाली फैजपूरच्या तरुणाला एक लाखात गंडवले !

August 29, 2022

जामनेर येथे रक्तदान शिबीराचे आयोजन

April 26, 2021

जळगाव : इन्टाग्रामवरील मैत्री विवाहितेला पडली महागात ; अत्याचाराचा व्हिडीओ बनवत मागितली ५० हजाराची खंडणी ! 

March 6, 2022

‘दिवाळीनंतर नाट्यगृह पूर्ण क्षमतेने सुरु करण्याचा विचार करु’ ; अजित पवारांचं सुतोवाच

October 22, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group