TheClearNews.Com
Saturday, April 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पोलीस असल्याची बतावणी करत महिलेची फसवणूक ; तिघांनी लंपास केले 1 लाखांचे सोन्याचे दागिने !

vijay waghmare by vijay waghmare
July 22, 2025
in गुन्हे, चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) शहरातील रामकृष्ण नगरजवळ फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या एका ज्येष्ठ महिलेस पोलीस असल्याची बतावणी करत तिघा अनोळखी व्यक्तींनी तब्बल १ लाख ८ हजारांचे सोन्याचे दागिने फसवणूक करून लंपास केल्याची धक्कादायक घटना २० जुलैला सकाळी घडली. या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील जुने विमानतळ परिसरातील नवलेवाडी येथील शोभा सीताराम देवरे (वय ६५) यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यात म्हटले आहे की, शोभा देवरे या सकाळी ६.१५ वाजता दररोजप्रमाणे फिरण्यासाठी बाहेर पडल्या. सुमारे ६.४५ वाजता मालेगाव रोडवरील रामकृष्ण नगरच्या पाटीजवळ दुचाकीवरुन दोन अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ आले. त्यांनी पोलीस असल्याचे सांगून महिलेस तिसऱ्या व्यक्तीजवळ नेले. त्या तिसऱ्या व्यक्तीने गळ्यातील साखळी काढून दिली. तर आमच्या साहेबांनी, तुम्हीही तुमचे दागिने काढून द्या, असे सांगिले आहे. त्यामुळे विश्वास ठेवून शोभा देवरे यांनी अंगावरील सर्व दागिने काढून दिले. यानंतर आरोपींनी एक गाठोडे देत ‘तुमचे दागिने सुरक्षितपणे कागदात बांधले आहेत’ असे सांगितले. त्यानंतर घटनास्थळावरून ते पसार झाले. काही वेळाने गाठोडे उघडल्यावर त्यात दगड निघाला. दरम्यान, देवरे यांनी आरडाओरड केल्यावर नागरिक गोळा झाले. दरम्यान, यात चोरट्यांनी सोन्याची १० ग्रॅमची ३० हजारांची वेल, सोन्याचे ५ ग्रॅमचे १५ हजारांचे टॉप्स, सोन्याची १८ ग्रॅमची ५४ हजारांची पोत व पेंडल, सोन्याची ३ ग्रॅमची ९ हजारांची अंगठी असे एकूण अंदाजे १ लाख ८ हजार दागिने घेऊन तिन्ही अनोळखी व्यक्ती पसार झाले आहेत. या प्रकरणी चाळीसगाव पोलीस ठाण्यात विविध कलांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

READ ALSO

भडगाव तालुका गुन्हेगारीच्या विळख्यात

चाळीसगावात २६४ कोटींच्या रेल्वे उड्डाणपुलास मंजुरी

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भडगाव तालुका गुन्हेगारीच्या विळख्यात

April 24, 2026
गुन्हे

चाळीसगावात २६४ कोटींच्या रेल्वे उड्डाणपुलास मंजुरी

April 24, 2026
गुन्हे

मैत्री करण्यास भाग पाडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

April 23, 2026
गुन्हे

चाळीसगाव बसस्थानकातून महिलेचे मंगळसूत्र चोरी

April 23, 2026
गुन्हे

शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्यामुळे महिलेवर चाकूने वार

April 22, 2026
गुन्हे

व्यापाऱ्याला ३९ लाखांचा ऑनलाईन गंडा

April 22, 2026
Next Post

विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप : ओम सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठानचा उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात व्यवसाय परवाना कराला व्यापारी महामंडळाचा तीव्र विरोध; मनपाच्या निर्णयाविरोधात आंदोलनाचा इशारा

August 20, 2025

ऐकावं ते नवलच ! लाईट गेली आणि भर लग्नात नवरदेव-नवरीच बदलले ; दोन बहिणींच्या लग्नातील अजब गोंधळ !

May 10, 2022

सत्ता प्राप्तीसाठी जादूटोण्याचा अघोरी प्रकार ; चंद्रपूरमधील धक्कादायक प्रकार !

October 31, 2023

‘द क्लियर न्युजचा इफेक्ट’ : साकळीत डासांची तपासणी; केंद्राकडून कंटेनर सर्वेक्षण सुरू

October 9, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group