TheClearNews.Com
Thursday, August 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सोन्याच्या लालसेपोटी स्मशानभूमीतून चक्क महिलेच्या अस्थींची चोरी

vijay waghmare by vijay waghmare
October 8, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव शहरात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. मेहरूण येथील स्मशानभूमीतून सोन्याच्या लालसेपोटी अज्ञात चोरट्यांनी एका वृद्ध महिलेच्या अस्थींची चोरी केली आहे. ही बातमी समोर येताच शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

गायत्री नगर येथील रहिवासी छबाबाई काशिनाथ पाटील यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले होते. त्यांच्या इच्छेनुसार, त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने अंतिम संस्कारापूर्वी काढण्यात आले नव्हते. याच गोष्टीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी सोमवारी रात्री स्मशानभूमीतून त्यांच्या अस्थी चोरून नेल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी उघड झाला.

READ ALSO

वाढत्या स्पर्धेच्या युगात ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ने जपली विश्वासार्हता ः भुसावळात मंत्री संजय सावकारे

साडेबारा लाखांची बॅग लांबवणारी टोळी आंध्रप्रदेशातील!

दागीने मिळवण्यासाठी चोरी
चोरट्यांनी विशेषतः छबाबाई पाटील यांच्या डोक्याच्या, हाताच्या आणि पायाच्या अस्थी चोरल्या आहेत. अस्थींवर शिल्लक राहिलेले सोन्याचे दागिने मिळवण्यासाठीच अस्थी चोरण्यात आल्याचा पाटील परिवाराचा स्पष्ट आरोप आहे. या घटनेमुळे पाटील कुटुंबीयांनी महापालिकेच्या ढिसाळ कारभारावर आणि स्मशानभूमीतील सुरक्षा व्यवस्थेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

आमदारांचा संताप
या प्रकरणी बोलताना आमदार सुरेश भोळे यांनीही महापालिकेच्या सुरक्षेवर ताशेरे ओढले. ज्या शहरात मेलेल्या नागरिकांची अस्थी देखील सुरक्षित नाही, ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

सोन नको आईच्या अस्थी परत करा
पाटील कुटुंबाने अत्यंत भावनिक आवाहन केले आहे. ‘आम्हाला सोनं नको, फक्त आमच्या आईच्या अस्थी परत करा,’ अशी हृदयद्रावक मागणी त्यांनी केली आहे. सदर प्रकरणी अद्याप पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलेला नसला तरी, या संतापजनक कृत्याचा तपास करून चोरट्यांना शोधणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी स्मशानभूमीमध्ये तात्काळ सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षा रक्षक नेमण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonWoman's bones stolen from cemetery for gold

Related Posts

भुसावळ

वाढत्या स्पर्धेच्या युगात ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ने जपली विश्वासार्हता ः भुसावळात मंत्री संजय सावकारे

August 5, 2026
गुन्हे

साडेबारा लाखांची बॅग लांबवणारी टोळी आंध्रप्रदेशातील!

August 5, 2026
क्रीडा

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

August 4, 2026
गुन्हे

धक्कादायक… जिल्हा परिषदेच्या ९२ कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व बोगस

August 4, 2026
गुन्हे

जुन्या वादातून तरुणाच्या घरावर दगडफेक

August 4, 2026
अमळनेर

अमळनेरामधील अतिवृष्टीग्रस्त भागांची पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 3, 2026
Next Post

दोन कंपन्यांमधून चोरट्यांनी लांबवली दोन लाखांची रोकड !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 10 मार्च 2025

March 10, 2025

काँग्रेसचे नेते राजीव सातव यांची कोरोनामुळे प्रकृती खालावली ; राहुल गांधींचा पुण्यातील डॉक्टरांना फोन

April 29, 2021

बहुजन क्रांती मोर्चाकडून ३०० कोरोना योध्यांचा सन्मान !

September 6, 2020

ब्रेकिंग न्यूज : रशियाचा अणु उर्जा प्रकल्पसहीत युक्रेनवर ताबा !

February 25, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group