TheClearNews.Com
Sunday, September 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चाळीसगाव बसस्थानकातून महिलेचे मंगळसूत्र चोरी

vijay waghmare by vijay waghmare
April 23, 2026
in गुन्हे, चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील बसस्थानक परिसरात दिवसाढवळ्या चोरीची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. येथील बसस्थानकातून एका महिलेचे मंगळसूत्र चोरट्यांनी चोरुन पोबारा केला. तालुक्यातील काकळणे येथील प्रतिभा सुधाकर पाटील (वय ३९) या २१ एप्रिलला दुपारी १२.३० वाजता चाळीसगाव बसस्थानकावर आल्या होत्या. त्यानंतर दुपारी १.१५ वाजता त्या पारोळा येथे जाणाऱ्या बसमध्ये बसल्या. मात्र, बस पातोंडा परिसरात पोहोचताच त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मणी असलेले मंगळसूत्र चोरीस गेल्याची बाब लक्षात आली. त्यानंतर त्यांनी बोरखेडा येथे बसमधून खाली उतरून घटनेची माहिती नातेवाईकांना दिली. यानंतर त्यांनी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन सुमारे ६ ग्रॅम वजनाचे अंदाजे ४० हजारांचे मंगळसूत्र चोरी झाल्याची तक्रार दाखल केली आहे. या घटनेमुळे बसस्थानक परिसरातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: ChalisgaonWoman's mangalsutra stolen from Chalisgaon bus stand

Related Posts

गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
गुन्हे

स्मार्ट वीजमीटर बसवण्यास विरोध करणाऱ्यावर गुन्हा दाखल

September 9, 2026
गुन्हे

तामीळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाउंट

September 9, 2026
Next Post

आज पासून तीन दिवस रंगणार बालक पालकांसाठीचा 'गंमत जंमत' बालचित्रपट महोत्सव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन भूगोल परिषदेच्या कोषाध्यक्षपदी भरत पाटील यांची निवड

December 4, 2020

देशात बेरोजगारी दरात घट ; महाराष्ट्रात बेरोजगारी दर ४.२ टक्के !

February 3, 2022

बोरखेडा हत्याकांड : महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांनी केले पिडीत कुटुंबाचे सांत्वन !

October 20, 2020

मैत्रीच्या नात्याला काळिमा ! इन्स्टाग्रामवर मैत्री झाली अन् तरुणीला कोल्ड्रिंगमध्ये गुंगीचे औषध देऊन केला बलात्कार

April 24, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group