TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्ह्यातील महिला बचत गट प्रदुषण नियंत्रण मंडळास पुरविणार २० हजार कापडी पिशव्या

The Clear News Desk by The Clear News Desk
June 1, 2021
in जळगाव, जामनेर
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) महिला आर्थिक विकास महामंडळ, जळगाव, जिल्हा नियोजन विभाग, जळगाव यांच्यामार्फत मानव विकास मिशन कार्यक्रम जिल्ह्यातील मुक्ताईनगर, एरंडोल, जामनेर या तीन तालुक्यातील राबविला जात आहे. या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील बचत गटातील महिलांसाठी कार्यरत लोक संकलीत साधन केंद्राच्या माध्यमातून या तालुक्यात कापडी पिशवी युनिट सुरु करण्यात आले आहेत. या कार्यक्रमांतर्गत युनिटला इंडस्ट्रियल मशीन, कापड कटींग मशीन, स्क्रीन प्रिंटिंग मशीनचा पुरवठा करण्यात आला आहे.

कोरोनाच्या काळात जिल्ह्यातील बचत गटातील महिलांना रोजगार व काम मिळावे, या उद्देशाने महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे यांच्या मदतीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई यांच्याकडून या युनिटला काम देण्यात आले असून त्यांच्याकडून वीस हजार कापडी पिशवी शिवून घेतल्या जाणार आहे. जिल्ह्यातील मुक्ताईनगर, एरंडोल व जामनेर या ती युनिटमधील ९० महिलांकडून या पिशव्या शिवून घेण्यात येणार आहे. या कामाचा शुभारंभ बौद्धपौर्णिमेच्या दिवशी कोरोनाचे नियम पाळून या महिलांनी आपआपल्या युनिटमध्ये करुन कामास सुरुवात केली. या महिलांना एका पिशवीसाठी चार रुपये प्रति पिशवी इतका मेहताना मिळणार असून लॉकडाऊन व कोरोनाच्या काळात त्यांना घरातच काम उपलब्ध झाल्याने रोजगार मिळणार असल्याने या महिलांनी आनंद व्यक्त केला.

READ ALSO

पवार साहेबांच्या दौऱ्याची नियोजन बैठक उत्साहात संपन्न…

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

मानव विकास मिशन कार्यक्रमातंर्गत जिल्ह्यातील तीनही युनिट लवकरात लवकर सुरू करता यावे, याकरीता जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा नियोजन विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांची मदत मिळाली असून जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे-खेवलकर यांचीही वेळोवेळी मदत व मार्गदर्शन लाभल्याचे महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी शेख अतिक यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पवार साहेबांच्या दौऱ्याची नियोजन बैठक उत्साहात संपन्न…

August 24, 2026
जळगाव

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

August 24, 2026
जळगाव

माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले

August 24, 2026
गुन्हे

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

August 24, 2026
जळगाव

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची शेतकऱ्यांच्या बांधावर धाव; नाविन्यपूर्ण ओवा पिकासह प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन

August 24, 2026
जळगाव

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

August 24, 2026
Next Post

"तर उद्या आदित्य ठाकरेंच्या लग्नासाठीसुद्धा मुख्यमंत्री पंतप्रधानांना पत्र लिहतील" : चंद्रकांत पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पाथरी येथील विवाहितेचा संशयास्पद मृत्यू ; घातपात केल्याचा माहेरच्यांचा आरोप !

February 11, 2024

अर्धी मारली अर्धी बाटली कमरेला बांधून घरी निघाला, रस्त्यात घडलं भयंकर ; दारूची बॉटल फुटून पोटात घुसल्याने तरुणाचा मृत्यू !

July 11, 2023

जळगावात चोरट्यांनी अपार्टमेंटमधील बंद फ्लॅट फोडला ; २ लाख ६१ हजार रूपयांचा ऐवज लंपास !

April 18, 2023

आपल्याकडे सगळं काही आहे, मग हे सर्व करायची काय गरज होती ? ; पतीला भेटल्यावर शिल्पा संतापली !

July 27, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group