TheClearNews.Com
Wednesday, July 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

घरात शिरून तरुणाकडून तरुणीला मारहाण

vijay waghmare by vijay waghmare
June 4, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – चार वर्षांपासून असलेल्या प्रेमसंबंधातून १९ वर्षीय तरुणीच्या घरात शिरुन संशयित तरुणाने तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच दुचाकीच्या चावीने तरुणीच्या पाठीवर मारुन तिला जखमी केले. तसेच तरुणी कोणासोबत बोलते हे तीने सांगितले नाही तर संशयिताने तरुणीच्या घरातच फाशी घेवून तरुणीला मारुन टाकण्याची धमकी दिली. ही घटना दि. २ जून रोजी दुपारच्या सुमारास शहरातील एका परिससरात घडली. याप्रकरणी संशयित तरुणाविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील एका भागात १९ वर्षीय तरुणी वास्तव्यास असून ती एका केक शॉपमध्ये काम करुन कुटुंबाचा उदनिर्वाह करते. गेल्या काही वर्षांपासून ती तरुणी संशयित प्रसाद उर्फ प्रेम कमलाकर पाटील याला ओळखत असून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. मात्र त्यांच्यात वारंवार वाद होत असल्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून तरुणीने तरुणासोबत असलेले प्रेमसंबंध तोडले आहे. दरम्यान, दि. २ जून रोजी दुपारी सव्वाबारा वाजेच्या सुमारास तरुणी घरी असतांना तिच्या मोबाईलवर प्रसाद उर्फ प्रेम पाटील याने फोन केला. मात्र तरुणीने फोन न उचलल्याने थोड्यावेळानंतर संशयित प्रसाद हा तरुणीच्या घरी आला.

READ ALSO

अ.भा.मराठी नाट्यपरिषद जळगाव जिल्हा शाखेतर्फे

स्मार्ट मीटरसंदर्भातील शंकांचे महावितरणकडून निरसन

दुचाकीच्या चावीने पाठीवर दुखापत

तू माझा फोन का उचलत नाहीस असे म्हणत संशयित प्रसाद पाटील याने तरुणीला शिवीगाळ करीत चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच तू मला नाही सांगितले तर मी तुला मारुन टाकेल असे म्हणत त्याने हातातील चावीने तरुणीच्या पाठीवर वार केले.

तरुणीच्या आईलाही शिवीगाळ

थोड्यावेळानंतर तरुणीची आई घरी आली असता, संशतिय प्रसाद याने तरुणीसह तिच्या आईला शिवीगाळ केली. ही कोणासोबत बोलते हे जर नाही सांगीतले तर मी तुमच्या घरात फाशी घेवून टाकेल आणि तुमच्या मुलीला सुद्ध मारुन टाकेल अशी धमकी देत तो निघून गेला.

तरुणीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु

मारहाण केल्यामुळे तरुणीच्या छाती, पोटात आणि पाठीत दुखत असल्यामुळे तीला तिच्या आईने तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, तरुणीने दिलेल्या जबाबावरुन संशयित प्रसाद उर्फ प्रेम कमलाकर पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonYoung man enters house and beats up young woman

Related Posts

जळगाव

अ.भा.मराठी नाट्यपरिषद जळगाव जिल्हा शाखेतर्फे

July 21, 2026
जळगाव

स्मार्ट मीटरसंदर्भातील शंकांचे महावितरणकडून निरसन

July 21, 2026
जळगाव

नाट्यरंग जळगावच्या ‘गाठोड्याचं गुपित’ बालनाट्याचा शिरसोलीत २८ वा प्रयोग यशस्वी संपन्न; ७०० विद्यार्थ्यांनी घेतला नाट्यानंद

July 21, 2026
धरणगाव

कै. भवरलाल जैन वाचनालय तर्फे साकरे येथील जिल्हा परिषद शाळेत मोफत वह्या वाटप..!

July 21, 2026
गुन्हे

बनावट फोटो व्हायरल करून मराठमोळ्या अवयवदान ब्रँड अँबेसिडरची बदनामी; आरोपी व सहकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
Next Post

तरुणीने केलेल्या चाकू हल्ल्यातील तरुणाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक : लॉ विद्यापीठातील 200 हून अधिक विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण ; प्राध्यापकाविरोधात गुन्हा

March 19, 2022

पत्नी आपल्याला कुठलाच अधिकार देत नाही ; तक्रार देताना पोलीस ठाण्यातच तरुणाला कोसळलं रडू

January 7, 2022

रविवारची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी मित्रांसोबत गेला, पण घरी परत आलाच नाही ; तरुणाचा डोहात बुडून मृत्यू !

July 11, 2023

अरे बापरे… जिल्ह्यात आज आढळले ९८२ कोरोनाबाधित, ५१२ झाले बरे !

March 12, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group