TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

लग्नाचे अमिष दाखवून तीन वर्षांपासून तरुणीवर अत्याचार

तरुणासह त्याच्या आई-वडीलांविरुद्ध पोलीसात गुन्हा

vijay waghmare by vijay waghmare
August 7, 2026
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) – लग्नाचे आमिष दाखवून तीन वर्षांपासून २१ वर्षीय तरुणीवर अत्याचार केला. ही धक्कादायक घटना शहरात उघडकीस आली. याप्रकरणी तरुणीने बाजारपेठ पोलिसात तक्रार दिली असून त्यानुसार तरुणासह त्याच्या आई-वडीलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील २१ वर्षीय तरुणीची संशयित आदित्य ब्रजेश वत्स याच्याशी ओळख होती. दोघेही पुण्यात शिक्षणासाठी असल्याने त्यांच्यात जवळीक निर्माण झाली. आरोपीने लग्नाचे आश्वासन देत ऑगस्ट ऑगस्ट २०२३ ते जुलै २०२६ दरम्यान, त्या तरुणाने पीडितेवर वेळोवेळी अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच संशयिताने दि. ३० जून रोजी पल्सर दुचाकी खरेदीसाठी तरुणीकडून ऑनलाइन पद्धतीने सुमारे १ लाख १० हजार रुपयेही घेतले. त्यानंतर दि. १२ जुलै रोजी तरुणीने विवाहाबाबत विचारणा केली असता आरोपीन लग्नास नकार दिला. या घटनेनंतर तरुणीने बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली त्यानुसार पोलिसांनी आदित्य ब्रजेश वत्स तसेच त्याच्या माता-पित्यांविरोधात संबंधित कलमान्वय गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

READ ALSO

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: bhusawalYoung woman sexually assaulted for three years under the pretext of marriage

Related Posts

गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
Next Post

जनसामान्य सक्षमीकरण : भुसावळ येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत 'जनसमाधान बैठक' संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोदी सरकारला ७ वर्ष पूर्ण ; अजूनही नेहरुंच्याच पुण्याईवर देश चाललाय : संजय राऊत

May 30, 2021

महाराष्ट्राचा आवाज हरपला ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची प्रा. एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली

January 17, 2022

SSC RESULT : दहावीचा निकाल जाहीर ; ९६.९४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

June 17, 2022

गुड शेपर्ड स्कुलमध्ये बालिका दिन उत्साहात साजरा !

January 3, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group