TheClearNews.Com
Monday, March 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तरूणांनी गावाच्या विकासासाठी प्रेरणास्थान बनावे : पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

The Clear News Desk by The Clear News Desk
August 23, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) कोणत्याही गावाच्या विकासात तरूणांची भूमिका ही सर्वात महत्वाची असते, यामुळे तरूणांनी विकासासाठी प्रेरणास्थान बनावे असे आवाहन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले.

भवरखेडा गावाने आपल्याला भरभरून दिले असून याची प्रचिती आज केलेल्या स्वागतातून दिसून आले आहे. या प्रेमातून उतराई होण्याचा आपण सातत्याने प्रयत्न केला असून या अनुषंगाने आता गावासाठी पाणी पुरवठा योजनेला मंजुरी देण्यात येत असल्याची घोषणा देखील ना. पाटील यांनी केली. ते भवरखेडा येथील युवासेनेनेच्या शाखेच्या कार्यक्रमात बोलत होते.

READ ALSO

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे युवासेनेच्या उदघाटनासाठी भवरखेडा येथे आले असता, त्यांचे ढोलताशांचा गजर आणि फटाक्यांच्या आतषबाजीत जोरदार स्वागत करण्यात आले. या जंगी स्वागतानंतर त्यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. यात आबालवृध्दांचा समावेश होता. यातील तरूणाईचा सहभाग हा अतिशय लक्षणीय असाच होता. यानंतर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते युवासेनेचे उदघाटन करण्यात आले.

याप्रसंगी मनोगत व्यक्त करतांना ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, आजचा तरूण हा आधुनीक असून त्याला कुणी फसवू शकत नाही. मात्र आज तरूणाईच्या उत्साहाला नवीन दिशा देण्याची गरज आहे. ज्यांची काम करण्याची धमक आहे त्यांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योगाकडे वळावे. नोकरी करणार्‍यापेक्षा नोकरी देणारे व्हावे. युवासेनेच्या सदस्यांनी आधी घरची कामे करावीत, आणि फावल्या वेळेत संघटनेचे काम करावे असा सल्लादेखील त्यांनी दिला. ते पुढे म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचारांनी प्रेरीत झालेल्या लक्षावधी तरूणांमुळेच शिवसेना भक्कमपणे टिकून आहे. आज उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुखच नसून राज्याचे कुटुंब वत्सल प्रमुख असल्याचे प्रतिपादन ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी केले.

पालकमंत्र्यांनी युवकांना युक्तीच्या चार गोष्टी सांगतांना सोशल मीडियाचा आवश्यक तितकाच वापर करण्याचा सल्ला दिला. तरूणांनी संस्काराच्या मार्गावरून चालत समाजाचा विकास करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. याप्रसंगी विवरे सरपंच किरण पाटील, भगवान महाजन, माजी उपसभापती डी.ओ. पाटील, महिला आघाडीच्या जनाबाई पाटील, अमोल पाटील, चेतन पाटील, निंबातात्या पाटील, शाहरुख पटेल, नितीन पाटील, पिंटू पाटील, उपतालुका प्रमुख मोतीआप्पा पाटील, माजी सभापती दिपक सोनवणे, अमोल पाटील, न. पा. गटनेते पप्पू भावे, प्रमोदबापू पिंपळे, उपसरपंच नितीन पाटील, मोहन महाजन, भानुदास पाटील, सुधाकर पाटील आदी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
धरणगाव

“रयतेच्या मनात कोरलेले इतिहासातील स्वर्णिम पान म्हणजे शिवराय”- व्याख्याते लक्ष्मणराव पाटील

March 8, 2026
गुन्हे

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

February 28, 2026
धरणगाव

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

February 25, 2026
Next Post

बैलांच्या कष्टामुळे बळीराजाच्या शेतात पिकते सोने : प्रतापराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शेळगाव सरपंचांसह कानसवाडे येथील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश !

July 22, 2024

आधी इन्स्टाग्रामवर मैत्री, नंतर म्हणे…महागडे गिफ्ट पाठवतो ; तरुणीची साडे सहा लाखांत फसवणूक !

October 6, 2022

जळगाव जिल्ह्यातील वकिलांना कोरोना लस देण्यात यावी : अँड. कुणाल पवार

May 7, 2021

ठाकरे सरकारने ‘अनलॉक’ बाबत आखला प्लॅन ; महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये उठवला जाणार लॉकडाउन !

May 25, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group