TheClearNews.Com
Friday, August 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कचरा प्रकल्पातील विषारी वायू पासून संरक्षणासाठी महापालिकेने तात्काळ उपाय योजना कराव्यात : अॅड. कुणाल पवार

The Clear News Desk by The Clear News Desk
December 4, 2020
in आरोग्य, जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) आव्हाणी शिवारातील कचरा प्रकल्पातील कचरा पेटवित असल्याने होणाऱ्या धुरामुळे खोटेनगर, चंदुअण्णानगर, आव्हाणी, आव्हाने, निमखेडी, शिवधाम मंदिर परिसरात राहणाऱ्या नागरिकांना त्रास होत आहे. या भागातील अनेक नागरिकांना श्‍वसनाचे आजार जडले आहेत. त्यामुळे विषारी वायू पासून संरक्षण करण्यासाठी महापालिकेने तात्काळ उपाय योजना कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादीचे अॅड. कुणाल पवार यांनी एका निवेदनाद्वारे दिली आहे.

 

READ ALSO

जनसामान्य सक्षमीकरण : भुसावळ येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ‘जनसमाधान बैठक’ संपन्न

लग्नाचे अमिष दाखवून तीन वर्षांपासून तरुणीवर अत्याचार

शहरात जमा होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावावी, असा शासनाचा नियम आहे. परंतू महापालिका चक्क कचरा पेटवून देत आहे. यातून निघणाऱ्या धुरामुळे लाखो लोकांच्या जिवाला धोका निर्माण झाला असून, प्रदूषणाची मोठी समस्या निर्माण झाली आहे. शहरात दररोज तब्बल आठ ते दहा टन कचरा गोळा होतो. पूर्ण जळगाव शहराचा कचरा गोळा करून तो निमखेडी शिवारात आणला जातो. त्यात वेगवेगळ्या प्रकारचा कचरा असतो. प्रकल्प बंद असल्यामुळे त्याचे विघटन होत नाही. फक्त डोंगर उभा केला जातो. तसेच हिवाळा सुरू झाला की, दरवर्षी मोठ्या प्रमाणात कचरा जाळल्याने विषारी वायू निर्माण होतात. त्यामुळे परिसरात बहुतांश नागरिकांना श्‍वसनाचे त्रास होत आहेत.

 

मोठ्या प्रमाणत लोक स्वतःचे घर सोडून भाड्याच्या घरात राहत आहेत. त्यामुळे पालिकेतील सर्व अधिकारी पदाधिकारी या सर्वानी परिवारासह परिसरात रहायला या व त्यांना देखील या सुवर्ण संधीचा लाभ घेवू द्या, असा मिश्कील टोला अॅड. पवार यांनी निवेदनात लगावला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कचरा दररोज जाळला जात असल्याने त्याचा धूर परिसरात मोठ्या प्रमाणावर पसरतो. या धुरामुळे नागरिकांना श्‍वसनाचे विकार उद्‌भवत आहेत. कचऱ्यामुळे दुर्गंधी येत असल्याने नागरिकांना याठिकाणी राहणे कठीण झाले आहे. दरम्यान, प्रकल्प केंद्रांच्या परिसरात जमा झालेल्या या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची महापालिकेकडे कोणतीही सुविधाच नसल्याने महापालिकेचे कर्मचारी हा कचरा दररोज सकाळ, सायंकाळी येऊन पेटवून देतात. त्यामुळे प्रदूषणाची मोठी समस्या निर्माण होत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जिल्हा प्रशासन

जनसामान्य सक्षमीकरण : भुसावळ येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ‘जनसमाधान बैठक’ संपन्न

August 7, 2026
गुन्हे

लग्नाचे अमिष दाखवून तीन वर्षांपासून तरुणीवर अत्याचार

August 7, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
गुन्हे

मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पोहतांना बुडून मृत्यू

August 6, 2026
गुन्हे

नशिराबाद टोलनाक्याजवळ कंटेनरच्या धडकेत तरुण जागीच ठार

August 6, 2026
भुसावळ

वाढत्या स्पर्धेच्या युगात ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ने जपली विश्वासार्हता ः भुसावळात मंत्री संजय सावकारे

August 5, 2026
Next Post

भाजपचा पराभव अंहमपणामुळे आणि फाजिल नेतृत्वामुळे : खडसे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराला शिंदे सरकारची स्थगिती !

July 15, 2022

महावितरणच्या टोल फ्री क्रमांकात बदल

September 6, 2022

बनावट कॉल सेंटरवरच्या कारवाईचे ‘दिल्ली कनेक्शन’

October 1, 2025

लाच घेताना सरपंच पत्नीसह पतीही जाळ्यात ; घरकुल, विहिरीच्या प्रस्तावासाठी पैसे मागितल्याचा आरोप !

November 17, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group