TheClearNews.Com
Sunday, June 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धानोरा अंगणवाडीत सेविका-मदतनीस यांनी राबवली स्वच्छता मोहीम !

ग्रामपंचायत प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

The Clear News Desk by The Clear News Desk
October 17, 2020
in चोपडा, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

धानोरा ता. चोपडा (प्रतिनिधी)
येथिल अंगणवाडीत सेविका-मदतनीस यांनी स्वच्छता मोहीम राबवून परीसर स्वच्छ केला. सदर अंगणवाडीला संरक्षक भिंत बांधण्यात आली असून ठेकेदाराने आपले काम उरकून घेऊन घाण तेथेच राहु दिल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने जाणीव दूर्लक्ष केल्याने अंगणवाडीतील महीलांना सदर घाण साफ करावी लागली.
येथिल ग्रामपंचायत कार्यालयाला लागुनच अंगणवाडी केंद्र आहे. गेल्या महीन्यात चौदाव्या वित्त आयोगातुन संरक्षक भिंत बांधण्यात आली. यावेळी बांधकामाचे सर्व साहीत्य याच भागात पडून होते. यामुळे परीसरात घाण साचलेली आहे. अंगणवाडी च्या थेट मागच्या बाजुला पुरुष शौचालय असल्याने प्रचंड घाण होण्याचा प्रकार नेहमीचाच आहे. सोबत याच अंगणवाडीत रात्री जुगार अड्डे सुरु असतात. याठिकाणी जुगार खेळणा-यांनी गुटखा खाऊन भिंती रंगवलेल्या आहेत. तसेच मुख्य रस्त्यावरील काही दुकानदार या परीसरात लघुशंका करतात. या सर्व प्रकारांना येथिल महीलांना सामोरे जावे लागत आहे. या सर्व प्रकाराकडे महीला लोकप्रतिनिधी यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
ग्रामपंचायत वर प्रशासक गेल्या महीनाभरापासुन प्रशासक आहेत. यामुळे ते आठवड्यात एक दिवस येऊन काम पाहत आहेत. प्रशासक जितेंद्र पाटील, ग्रामसेवक दिपक भामरे यांनी वसुली मोहीमेवर भर दिला असुन एकाच आठवड्यात तब्बल तीन ते चार लाख रुपये वसुल केले. तसेच अवैध नळकनेक्शन शोधमोहीम सुरु केलेली आहे. यामुळे प्रशासक यांनी विकास कामांकडे जसे लक्ष दिले तसेच स्वच्छता मोहीमेवर भर द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
गुन्हे

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

June 19, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
गुन्हे

चोपडा पोलिसांनी गावठी कट्टा बाळगणारा तरुणाला घेतले ताब्यात

May 23, 2026
गुन्हे

चोपड्यात दगडाने ठेचून तरुणाची हत्या

April 21, 2026
चोपडा

रोहित निकम यांच्या भ्रमणध्वनीवरून मंत्री गिरीश भाऊ महाजन व एसपी महेश्वर रेड्डी यांचा मोर्चेकऱ्यांशी संवाद

April 16, 2026
Next Post

गुड न्यूज : जिल्ह्यात २१८ रुग्णांची कोरोनावर मात ; १३२ बाधित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कूलरचा शॉक लागून पाच वर्षीय बालकाचा मृत्यू ; दोन बहिणींचा एकुलता एक भाऊ !

June 11, 2023

मित्रांच्या कर्जमाफीसाठी पंतप्रधानांनी जाणीवपूर्वक उचललेलं पाऊल म्हणजे नोटबंदी : राहुल गांधी

November 8, 2020

सरपंचाच्या खोट्या सह्या करून धनादेश वटवले ; झुरखेडा ग्रामपंचायतमधील धक्कादायक प्रकार

October 11, 2020

दोन हजारांची लाच भोवली ः चाळीसगाव ग्रामीण ठाण्याच्या हवालदारासह पंटर जाळ्यात

November 13, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group