TheClearNews.Com
Monday, April 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धानोरा सेंट्रल बँकेची कनेक्टिव्हिटी दहा दिवसांपासुन बंद !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 17, 2020
in चोपडा, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

रोहित निकम यांच्या भ्रमणध्वनीवरून मंत्री गिरीश भाऊ महाजन व एसपी महेश्वर रेड्डी यांचा मोर्चेकऱ्यांशी संवाद

चोपड्यात गोरक्षकांवर हल्ले; रोहित निकम यांच्यासह कार्यकर्त्यांची तातडीच्या कारवाईची मागणी

धानोरा ता. चोपडा (प्रतिनिधी) चोपडा तालुक्यातील धानोरा येथिल एकमेव राष्ट्रीयकृत सेंट्रल बँकेची कनेक्टिव्हिटी तब्बल दहा दिवसांपासुन बंदच आहे. यामुळे पंधरा खेड्यातील शेतकरी, खातेदार, व्यापारी यांचे अतोनात हाल होत आहे. या महीन्यात या बँकेत अनेक अडी-अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने सर्वच खातेदारांमध्ये नाराजी पसरली आहे.
बऱ्हाणपूर-अंकलेश्वर या राज्यमहामार्गाला लागुन सेंट्रल बँक ऑफ इंडीया ची शाखा आहे. ऑक्टोबर महीन्यात तब्बल दहा दिवसांपासुन कनेक्टिव्हिटी बंद आहे. काही दिवस रोखापाल आले नाहीत. तर काही दिवस रोकड नव्हती. यामुळे सर्वच खातेदारांध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. तब्बल पंधरा खेड्यातील खातेदार या राष्ट्रीयकृत बँकेला जोडले गेलेले आहेत. यामुळे दररोज येऊन बाहेरगावातील खातेदारांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
अनेक शेतक-यांनी पिक कर्ज साठी दोन महीन्यापांसुन फाईल दप्तरी जमा केली आहे. परंतु त्यांनाही कर्ज मिळत नाही आहे. तसेच कुठलेही कर्ज प्रकरण पास होत नाही तसेच नविन खाते उघडले जात नाही आहे. पिकविम्याचे पैसेही जमा झालेले असुन त्याची साधी नोंदही मिळत नसल्याने शेतकरी संतत्प झालेले आहेत. यामुळे या सर्व समस्यांकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.
दरम्यान पाऊस, वीज कडाडल्याने इंटरनेट कनेक्टिव्हिटी चा पार्ट जळाला आहे. तो नाशिक येथुन मागवावा लागतो, यामुळे तो येताच बँकेची कामे सुरळीत होतील. कर्जफाईल ची कामे वरीष्ठ अधिकारी न आल्याने झालेली नाहीत. तेही येताच पिककर्ज वाटप करु अशी प्रतिक्रिया संदिप यादव (शाखाधिकारी) यांनी दिली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चोपडा

रोहित निकम यांच्या भ्रमणध्वनीवरून मंत्री गिरीश भाऊ महाजन व एसपी महेश्वर रेड्डी यांचा मोर्चेकऱ्यांशी संवाद

April 16, 2026
गुन्हे

चोपड्यात गोरक्षकांवर हल्ले; रोहित निकम यांच्यासह कार्यकर्त्यांची तातडीच्या कारवाईची मागणी

April 14, 2026
गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
Next Post

कोविड रूग्ण, नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून मिळणार ऑनलाईन मोफत सल्ला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘गाईचं शेण, गोमुत्रामुळे अर्थव्यवस्था मजबूत होते ; ‘मुख्यमंत्री शिवराज सिंह यांचं अजब वक्तव्य !

November 14, 2021

फेसबुक, इन्स्टाग्राम मेसेंजरसह व्हॉट्सअपची सेवा ठप्प !

October 4, 2021

रावेर तालुक्यातील काही गावात शिरले पुराचे पाणी ; नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले !

September 16, 2023

चोपडा पंकज बाल संस्कार केंद्रात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी !

July 4, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group