TheClearNews.Com
Monday, June 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पिंप्रीजवळील अपघातात पत्नी जागीच ठार, पती गंभीर जखमी ; धरणगाव पोलिसात आयशर चालकाविरुद्ध गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 13, 2022
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथून जवळच असलेल्या पिंप्री गावाजवळील भोद फाट्याजवळ आयशरने दुचाकीला दिलेल्या धडकेत पत्नी जागीच ठार, पती गंभीर जखमी झाल्याची घटना ९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी घडली होती. याप्रकरणी धरणगाव पोलिसात दि. १२ रोजी आयशर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक असे की, जळगाव शहरातील पारेख नगरमधील रहिवाशी महादू शिवाजी चव्हाण (वय ४७) हे पत्नीसह ९ नोव्हेंबर रोजी आपली हिरो होंडा स्पेलडर कंपनीची दुचाकी क्र. (एमएच १९ बीई ९५०२) ने जळगाव येथून अमळनेरला जात होते. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास पिंप्री गावाच्या पुढे भोद फाट्याजवळ रोडावर आयसर गाडीने त्यांना जोरात ठोस मारली. या अपघातात पत्नी रोशनी हिच्या डोक्यास,पायास, पोटास, गंभीर मार लागला. तर महादू चव्हाण यांच्या उजव्या हाताच्या पंजाजवळ मार लागलेला होता. अपघात झाल्यानंतर ठोस मारणारा आयसर गाडी चालक पळून गेला. यानंतर रस्त्याने जाणा-या लोकांची गर्दी जमा झाली व त्यांच्या मदतीने मालवाहू रिक्षाने जखमी रोशनी चव्हाण यांना धरणगाव ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषीत केले. याप्रकरणी महादू चव्हाण यांच्या फिर्यादीवरून आयसर क्र. (MH १९ CY २५०१) चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ खुशाल पाटील हे करीत आहेत.

READ ALSO

जलतरण तलावातील वाद प्रकरणी दोघांना न्यायालयीन कोठडी

नशिकच्या महिलेवर जळगावात अत्याचार

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जलतरण तलावातील वाद प्रकरणी दोघांना न्यायालयीन कोठडी

June 29, 2026
गुन्हे

नशिकच्या महिलेवर जळगावात अत्याचार

June 29, 2026
गुन्हे

ऑनलाईन नफ्याच्या नादात तरूणाला ९७ लाख ५० हजाराचा गंडा

June 28, 2026
गुन्हे

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

June 27, 2026
गुन्हे

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

June 24, 2026
गुन्हे

गॅस कटरने एटीएम फोडतांना अलर्ट गेल्याने प्रयत्न फसला

June 24, 2026
Next Post

धरणगावातील तेली तलावातून दुर्गंधी कायम ; नागरीक प्रचंड त्रस्त !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भुसावळ विभागातून धावणाऱ्या हुतात्मा एक्स्प्रेससह आठ रेल्वे गाड्यांच्या वेळेत बदल !

June 7, 2024

2024 लोकसभा निवडणूक ; प्रशांत किशोर यांनी काँग्रेसला दिला ‘हा’ सल्ला

April 17, 2022

क्रूरतेचा कळस : प्रेयसीच्या शरीराचे तुकडे करत कुकरमध्ये शिजवले ; मिक्सरमध्ये मास बारीक केले, काही फेकले नाल्यात तर काही कुत्र्यांना घाऊ घातले !

June 8, 2023

अकोल्यात खळबळ ! दिव्यांग तरुणाचा बालकांवर अनैसर्गिक अत्याचार

February 1, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group