TheClearNews.Com
Monday, August 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वात महावितरणच्या कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा !

रब्बीच्या काळात बिल न भरल्याने वीज तोडणी ; अभियंत्यांना जाब विचारत धरले धारेवर !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 14, 2022
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शेतकऱ्यांची रब्बीसाठी पेहरणीची कामे सुरू असतांना शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता महावितरणकडून वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे. अनेक शेतकऱ्यांनी ऑनलाइन बिल भरलेले व बिल देखील वितरित न झालेल्या अनेकांची वीज कापण्यात आल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांनी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वात महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढून येथील अभियंता व्ही. बी. पाटील यांना निवेदन दिले. यावेळी शेतकऱ्यांसह देवकरांनी अभियंत्यांना जाब विचारत चांगलेच धारेवर धरले.

वीज पुरवठा सुरळीत करा
शेतकरी रब्बी हंगामासाठी शेती तयार करण्यात व्यस्त आहेत. यात अनेक भागात रब्बीच्या पेहण्या देखील सुरू असल्याने या पिंकांसाठी शेतकरी रात्री पाणी भरत आहेत. मात्र, महावितरण शेतरकऱ्यांच्या मुळावर उठत शेतकऱ्यांकडे थकीत असलेल्या बिलांचे कारण पुढे करत थेट वीज कनेक्शन खंडित करत आहे. यात अनेकांनी ऑनलाइन बिल भरून वा वीज बिलेही वाटली गेली नसल्याने कोणतीही पूर्वसूचना न देता अशी वीज तोडणे गैर असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला. या वेळी धानवड, नांद्रा, चिंचोलीसह जळगाव ग्रामीणमधील विविध गावांतील शेतकऱ्यांनी अभियंत्यांना जाब विचारत धारेवर धरले. तसेच ज्या शेतकऱ्यांनी वीज बिल भरले असेल त्या शेतकऱ्यांचा वीज पुरवठा ताबडतोब सुरु करण्यात यावा. जे शेतकरी एक एक बिल भरणार असतील त्यांचा सुद्धा वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी जिल्हा बँक चेअरमन गुलाबराव देवकर यांनी कार्यकरी अभियंता केली आहे.

READ ALSO

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

या आहेत प्रमुख मागण्या

शेतीपंपाला पुरेशा दाबान वीजपुरवठा करावा, रात्रीचे लोड शेडिंग बंद करावे, शेतीसाठी 8 ऐवजी 12 तास अखंडित वीजपुरवठा द्यावा, शेतीपंपाच्या वेळी वीज खंडित करून नये, वीज खंडितसाठी पूर्वसूचना द्यावी, रब्बी हंगामात वीजपुरवठा खंडित करून शेतकऱ्यांन वेठीस धरू नये. दरम्यान, कानळदा शिवारात 700 शेतीग्राहक आहेत. यात कानळदासह पिलखेडा, नंदगाव, नांद्रा, फेसर्डी, फुपनगरी, आव्हाणे आदी गावांतील तीनशेवर थकीत ग्राहकांकडील वीज कापण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला. यात अनेकांनी ऑनलाइन बिल देखील भरले होते. यावेळी याप्रसंगी जिल्हा युवक सरचिटणीस अनिल खडसे, शिवाजी धनगर, ज्ञानेश्वर मांडे, हर्षल राणे, समाधान पाटील, मुकुंदा पाटील, पोपट कोलते आदी शेतकरी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
गुन्हे

धावत्या लक्झरीमधून २५ लाखांची बॅग चोरीचा पर्दाफाश; पाच अटकेत

July 17, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
जळगाव

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश..

June 30, 2026
गुन्हे

चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची निघृण हत्या

June 23, 2026
Next Post

खानदेश रत्न पुरस्काराने अनिस शहा सन्मानित !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोटारसायकला दिलेल्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू ; धरणगाव पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा !

March 9, 2022

अंबरझरा तलावाच्या गेटला भेट देणाऱ्या पहिल्या महिला आयुक्त डॉ. विद्या गायकवाड

May 16, 2022

1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रांसह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर !

June 9, 2023

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे कोरोनामुक्त ; पुन्हा कामाला सक्रिय

April 13, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group