TheClearNews.Com
Monday, June 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अवैध दारू विक्री करणाऱ्या हॉटेलवर धरणगाव पोलिसांची धाड ; मालकाची पोलीस पथकाला धक्काबुक्की !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 28, 2020
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पिंपळे शिवारातील हॉटेल निसर्गमध्ये अवैधरित्या दारू विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर धाड टाकण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकासोबत हॉटेल मालकाने अरेरावीची भाषा वापरत धक्काबुक्की करून पळ काढला. एवढेच नव्हे तर, खोट्या तक्रारी करेल, तुम्हाला बघून घेईल,अशी धमक्या देखील दिल्या. याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

READ ALSO

जलतरण तलावातील वाद प्रकरणी दोघांना न्यायालयीन कोठडी

नशिकच्या महिलेवर जळगावात अत्याचार

२७ ऑक्टोबर रोजी साधारण साडेअकरा वाजेच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन देसले यांना गुप्त माहिती मिळाली की, पिंपळे शिवारातील निसर्ग ढाबा येथे अवैध दारू विक्री होत आहे. त्यानंतर सपोनि देसले आणि सपोनि गणेश आहिरे, पीएसआय अमोल गुंजाळ, होमगार्ड आत्माराम चौधरी अशांचे एक पथक घटनास्थळी रवाना झाले. पोलिसांचे पथक हॉटेल निसर्ग ढाब्यावर पोहोचल्यावर तिथे काही इसम दारू पीत बसले असल्याचे आढळून आले. यानंतर पोलिसांनी ढाब्याचे मालक राजेंद्र कोळीकडून दारूच्या बाटल्या बाबत चौकशी केली. परंतू त्याने अरेरावीची भाषा वापरायला सुरुवात केली. तसेच मी कोण आहे, तुम्हाला माहित आहे का?, तुम्हाला बघून घेईल. दारूबंदीवाल्यांनी सुद्धा मला मुद्दाम त्रास दिला आहे. आता तुम्हाला सुद्धा बघून घेईन, खोट्या तक्रारी अर्ज करेल, अशी धमकी देऊन पोलिसांच्या अंगावर धावून गेला. एवढेच नव्हे तर ढाबा मालक राजेंद्र कोळी यांनी पोहेका विनोद नेवे आणि होमगार्ड चौधरीला आत्माराम यांना धक्का देऊन अंधाराचा फायदा घेत पळ काढला. पोलिसांनी घटनास्थळी इम्पेरियल बल्यू, टॅंगो पंच, प्लास्टिक ग्लास, दोन गॅस सिलेंडर असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पोलीस कॉन्स्टेबल विनोद नेवे यांच्या फिर्यादीवरून राजेंद्र देविदास कोळी (वय ४७, रा. धरणगाव) रुपेश अनिल पाटील (वय २२, रा. टाकरखेडा ता.अमळनेर) या दोघांविरुद्ध ३५२, २८६, १८८, १८६, २६९, २७०, २७१,५०६, ३४ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ११०, ११२, ११७ सह मुंबई प्रोविजन कलम ६८, ८० ६५ (ई ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जलतरण तलावातील वाद प्रकरणी दोघांना न्यायालयीन कोठडी

June 29, 2026
गुन्हे

नशिकच्या महिलेवर जळगावात अत्याचार

June 29, 2026
गुन्हे

ऑनलाईन नफ्याच्या नादात तरूणाला ९७ लाख ५० हजाराचा गंडा

June 28, 2026
गुन्हे

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

June 27, 2026
गुन्हे

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

June 24, 2026
गुन्हे

गॅस कटरने एटीएम फोडतांना अलर्ट गेल्याने प्रयत्न फसला

June 24, 2026
Next Post

स्मृती इराणी यांना कोरोनाची लागण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मंत्री वर्षा गायकवाड यांच्या गाडीला अपघात ; कारला भरधाव टेम्पोची धडक

July 10, 2021

दिवाळी-नाताळनिमित्त भुसावळमार्गे सुरत-ब्रह्मपूर साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस !

November 8, 2023

बिबट्याच्या हल्ल्यात ७ वर्षीय मुलाचा मृत्यू, पालकमंत्र्यांकडून दुःख व्यक्त; वन विभागाला तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश

March 6, 2025

हरीविठ्ठलनगरचा मुख्य रस्ता घेणार मोकळा श्वास ; उपमहापौर सुनील खडके यांचे नागरिकांना आश्वासन !

December 8, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group