TheClearNews.Com
Monday, September 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना संपण्याचे मोठे षडयंत्र : प्रभाकर सोनवणे

The Clear News Desk by The Clear News Desk
October 2, 2020
in यावल, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

यावल ता.साकळी (प्रतिनिधी) केंद्र शासनाने शेती विषयक अधिवेशनात बहुमताच्या आधारावर विधेयक मंजूर केले हे विधेयक शेतकरी,शेतमजुर यांच्या साठी अत्यंत घातक असून केंद्र सरकार शेतक-यांना संपवण्याचे मोठे छडयंत्र असल्याचे आरोप जि.प. काँग्रेस गटनेते प्रभाकरअप्पा सोनवणे यांनी केला आहे.

 

READ ALSO

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

केन्द्र शासनाने नुकतेच मंजूर केलेल्या शेती विषयक विधेयकाच्या निषेधार्थ येथील तालुका काँग्रेस व तालुक्यातील शेतक-यांच्या वतीने २ ते १० ऑक्टोंबर दरम्यान रावेर विधानसभा मतदार संघाचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या नेतृत्वाखाली विविध आंदोलन कार्यक्रम आयोजीत केले आहेत. काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष तथा जि.प. काँग्रेस गटनेते प्रभाकरअप्पा सोनवणे यांनी बुधवारी येथील खरेदी विक्री संघाचे सभागृहात आयोजीत पत्रकार परिषदेत केंद्र सरकारच्या मनमानी कारभाराची माहिती देत पोलखोल केली.

केंद्र शासनाने शेती विषयक अधिवेशनात बहुमताच्या आधारावर विधेयक मंजूर केले हे विधेयक शेतकरी,शेतमजुर यांच्या साठी अत्यंत घातक असून केंद्र सरकार शेतक-यांना संपवण्याचे मोठे छडयंत्र करीत असल्याचे सांगितले.तर जिल्हा इंटकचे अध्यक्ष भगतसिंग पाटील यांनी हे विधेयक शेतकरी आणि सहकार विरोधी असल्याचे सांगून हे बिल मागे घेण्यासाठी काँग्रेसच्या वतीने शेतकरी चळवळ उभारली जात असल्याचे सांगून महात्मा गांधी व माजी पंतप्रधान स्व. लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंती दिनापासून तर १० ऑक्टोबर 2020 पर्यत तालुक्यातील ग्रामीण भागात व प्रमुख शहरांमध्ये जावून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.

केंद्र सरकारने आणलेले विधेयक हे शेतकरी विरोधी कसे आहेत हे शेतकऱ्यांना पटवून देऊन विधेयकाविरोधात लाखो शेतक-यांच्या स्वाक्ष-या घेवून शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन महामहीम राष्ट्रपतींकडे पाठवून विधेयक मागे घेण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पत्रकार परिषदेत प्रास्ताविक : यावल शहर काँग्रेस अध्यक्ष कदिरखान यांनी केले आहे तर आभार पक्षाचे पदाधिकारी अनिल जंजाळे यांनी व्यक्त केले.  याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष इमरान पहेलवान, गफफारशाह,संदिप सोनवणे, नईम शेख,रहेमान खाटीक, शे.रहेमान,युवा कार्यकर्ते संदीपभैय्या सोनवणे यांचेसह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते सोशल डिस्टन्स चे पालन करून तसेच मास्क लावून उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
गुन्हे

यावलच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार

July 4, 2026
गुन्हे

ओळख झाल्यानंतर लग्राचे अमिष दाखवून महिलेवर अत्याचार

June 11, 2026
Next Post

हाथरस : डीएम साहेबांनी काल माझ्या काकांच्या छातीवर लाथ मारली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कलाशिक्षक ज्ञानेश्वर माळी रेखांकित स्वतःचे स्केच पाहून फर्डे वक्ते शब्दप्रभू माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी झाले निःशब्द !

June 11, 2021

लस निर्मात्यांना खटल्यांच्या त्रासापासून दूर ठेवा, : अदार पुनावाला

December 20, 2020

सावधान : वाळू माफियांविरुद्ध तक्रार करताय ; खंडणीसह विनयभंगाच्या बोनस गुन्ह्यासाठी तयार रहा !

November 5, 2020

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group