TheClearNews.Com
Wednesday, June 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गणपती विसर्जनाच्या दिवशी पोलिस कर्मचाऱ्यास मारहाण ; दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 20, 2021
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) गणपती विसर्जनाच्या दिवशी बंद रस्त्याकडून जाण्यास मज्जाव करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यास मारहाण करणाऱ्या दाम्पत्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणपती विसर्जनाच्या दिवशी रविवारी जळगाव-पाचोरा रस्त्यावरील वाहतूक वळविण्यात आली होती. लेक रेसिडेन्सीजवळ विसर्जनासाठी जाणार्‍या नागरिकांनाही प्रवेश नाकारण्यात आलेला होता. पोलिसांनी बॅरिकेट्स उभे करून रस्ता बंद केला होता. याठिकाणी रामानंदनगर पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल योगेश मधुकर ठाकूर तसेच नागपुरातील महामार्गचे दिनेश सुरेश माकरवार हे दोघं जण बंदोबस्त करीत होते. १९ सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास राजेंद्र सोनाजी वाजपेयी हे त्यांची पत्नी एकता वाजपेयी हिच्यासोबत दुचाकी (क्रमांक एम.एच.१९ डी.आर. ७०२३) यावरून जात होते. लेक रेसिडेन्सी जवळ लावलेले बॅरिकेड्स बाजूला करून ते जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे बंदोबस्तावरील पोलिस कर्मचारी योगेश ठाकुर यांनी वाजपेयी दाम्पत्याला रोखत तुम्ही पुढील रस्त्याने जा असे सांगितले. याचा राग आल्याने राजेंद्र वाजपेयी यांनी योगेश ठाकूर या कर्मचार्‍यांची कॉलर पकडून त्याच्या छातीत बुक्का मारत शिवीगाळ करून चापटा बुक्क्यांनी मारहाण केली.

READ ALSO

५० हजारांची खंडणी मागितल्याप्रकरणी निलेश उभाळे विरूध्द गुन्हा दाखल

खुन्नस देण्याच्या कारणावरुन एकमेकांवर टोकदार वस्तूने हल्ला

 

याचवेळी राजेंद्र वाजपेयी यांची पत्नी एकता ही सुद्धा पायातील चप्पल काढून पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर धाऊन आली. यावेळी दुसरे पोलीस कर्मचारी योगेश ठाकूर यांच्यासोबत असलेले दिनेश माकरवार यांनी वाजपेयी दाम्पत्याला समजवण्याचा प्रयत्न केला मात्र ते ऐकण्याच्या मन स्थितीत नव्हते. एवढेच नवे तर गस्तीवरील शहर वाहतूक शाखेचे वाहन जात होते त्यांनीही वाजपेयी दाम्पत्याला समजवण्याचा प्रयत्न केला. अखेर दोघेही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसल्याने पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करून दाम्पत्याला ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल योगेश ठाकुर यांच्या फिर्यादीवरून राजेंद्र वाजपेयी व एकता वाजपेयी या दाम्पत्याविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

५० हजारांची खंडणी मागितल्याप्रकरणी निलेश उभाळे विरूध्द गुन्हा दाखल

June 2, 2026
गुन्हे

खुन्नस देण्याच्या कारणावरुन एकमेकांवर टोकदार वस्तूने हल्ला

June 1, 2026
गुन्हे

गच्चीवर झोपण्यासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

June 1, 2026
गुन्हे

मुक्तळ येथे शेतजमिनीच्या मोजणीवरून मारहाण

June 1, 2026
गुन्हे

मध्यरात्री म्हाळसा देवी मंदिरातील दानपेटीवर चोरट्याचा डल्ला

May 31, 2026
गुन्हे

अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीकडून खंडणी उकळणाऱ्याचा जामीन फेटाळला

May 30, 2026
Next Post

गणपती विसर्जनाच्या दिवशी जळगावात आढळून आले हद्दपार गुन्हेगार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गुडघ्यावर फाटलेल्या जीन्स घालणाऱ्या महिला त्यांच्या मुलांना काय संस्कार देणार?

March 18, 2021

मोठी बातमी ! राज्यपालांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, उद्याच बहुमत चाचणी !

June 29, 2022

गोलाणी मार्केटच्या स्वच्छतेची महापौरांनी केली पाहणी !

April 20, 2021

राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्राचे वर्चस्व अनुभूती स्कूलच्या विद्यार्थीनींची चमकदार कामगिरी

September 17, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group