TheClearNews.Com
Sunday, May 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात बंद कंपनीत आढळला सुरक्षारक्षकांचा जळता मृतदेह

The Clear News Desk by The Clear News Desk
January 19, 2023
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी । शहरातील एमआयडी परिसरात असलेल्या एका बंद कंपनीमध्ये वृद्ध सुरक्षारक्षकांचा मृतदेह सकाळच्या सुमारास जाळतांना आढळून आला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून ,घटनास्थळी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी धाव घेतली आहे. दरम्यान, पोलिसांनी हा घातपात आहे की अपघात या दृष्टीने तपासास प्रारंभ केला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, जळगाव शहरातील एमआयडीसी हद्दीतील राम नगरात ईश्वर देवराम अहिरे (वय -६६) हे परिवारासह राहतात. ते आपला उदरनिर्वाह सुरक्षारक्षक म्हणून काम करून भागवीत असतात. दरम्यान एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या जवळ समोरील बाजूस असलेल्या विक्रम प्लास्टिक यांच्या बंद कंपनीत गुरुवारी सकाळी सुरक्षारक्षक म्हणून रात्री काम करून परतलेले काशिनाथ मराठे यांनी गेट उघडताच त्यांना काहीतरी जळत असल्याचे निदर्शनास पडले. त्यांना यावेळी एक व्यक्ती जळत असल्याचे त्यांना आढळून आले. मराठे यांनी तत्काळ एमआयडीसी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे हे पथकासह पोहचले होते. यावेळी एमआयडीसी पोलिसात शुभम लालसिंग ठाकूर वय-३० यांनी खबर दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ईश्वर अहिरे यांच्या पत्नीचा देखील जळून मृत्यू झाला होता तसेच काही दिवसापूर्वी त्यांच्या एका नातेवाईकाने देखील आत्महत्या केली. अहिरे यांना दारूचे व्यसन होते तसेच तीन दिवसापूर्वी त्यांचा पगार झाला तेव्हापासून ते कामावर नव्हते. अहिरे यांचा घातपात झाला की त्यांनी आत्महत्या केली अशा आशयाने तपास सुरू आहे.

READ ALSO

कर्ज काढून देते सांगत महिलेच्या गळ्यातून पौत हातचालाखीने नेली चोरुन

पीडब्ल्युडीच्या शाखा अभियंत्याला लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडले ! 

गेल्या तीन तासांच्या चौकशीत अहिरे यांना दारू पिण्याचे व्यसन होते. रात्री थंडी असल्याने ते शेकोटी घेण्यासाठी आले असावे आणि त्यात तोल जावून त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज असल्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कर्ज काढून देते सांगत महिलेच्या गळ्यातून पौत हातचालाखीने नेली चोरुन

May 10, 2026
गुन्हे

पीडब्ल्युडीच्या शाखा अभियंत्याला लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडले ! 

May 10, 2026
धरणगाव

धरणगावात सत्यशोधक समाज संघाची सहविचार सभा उत्साहात संपन्न

May 10, 2026
कृषी

मँगो फिएस्टा-२०२६’ या आंबा प्रदर्शनाचा आज १० मे रोजी समारोप

May 10, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
गुन्हे

सावधान… एटीएम ठरताहेत ठगबाजीचे केंद्र

May 9, 2026
Next Post

पो. नि. नजनपाटील करणार अॅड. प्रवीण चव्हाण प्रकरणाचा तपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावात दीड लाखांचे बांधकाम साहित्य चोरी ; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा !

November 24, 2023

दोनशे रस्ते करणारा महाराष्ट्रातला मी पहिला मंत्री ; ना. गुलाबराव पाटलांचे वक्तव्य

February 13, 2022

स्कॉर्पियो गाडीमागे दिसलेली ‘ती’ इनोव्हा NIA कडून जप्त, इनोव्हा कार मुंबई पोलिसांचीच

March 14, 2021

फुटबॉल तालुका आंतरशालेय स्पर्धेत अनुभूती निवासी स्कूलचे यश !

July 30, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group