TheClearNews.Com
Saturday, September 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यातून हद्दपार आरोपी शहरात वावरत असताना पोलिसांच्या जाळ्य़ात !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 25, 2020
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) दोन वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार केलेला गौरव भरत कुंवर (रा. कासमवाडी, जळगाव) याला एमआयडीसी पोलिसांनी गुरुवारी रात्री शहरातून अटक केली आहे.

 

READ ALSO

थकबाकीपोटी खंडित वीज परस्पर जोडणाऱ्या 28 जणांवर गुन्हे दाखल

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

यासंदर्भात अधिक असे की दोन वर्षासाठी शहरातून हद्दपार असलेला गौरव कुंवर हा शहरात असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, सहाय्यक फौजदार रामकृष्‍ण पाटील, पो.ना. मुदस्सर काझी, पो.हे.कॉ हेमंत कळस्कर, सचिन पाटील असे रात्रीच्या गस्तीवर असलेल्या पथकाला तपासाच्या सूचना केल्या. एमआयडीसी पोलिसांचे पथक कासमवाडीत गेले असता गौरव कुंवा हा घराच्या बाहेरच बसल्याचे आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी रात्री एक वाजेच्या सुमारास त्याला ताब्यात घेतले. तसेच हद्दपार असताना तू शहरात प्रवेश कसा केला? याबाबत विचारले असता त्याने शहरात येण्याची परवानगी नसल्याचे मान्य केले. यासंदर्भात पो.हे.का चंद्रकांत पाटील यांनी यांनी फिर्याद देत भरत कुंवर विरुद्ध मुंबई पोलीस कायदा कलम १४२ प्रमाणे फिर्याद नोंदवली आहे. पुढील तपास साहेब फौजदार अतुल वंजारी हे करत आहे

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

थकबाकीपोटी खंडित वीज परस्पर जोडणाऱ्या 28 जणांवर गुन्हे दाखल

September 5, 2026
अमळनेर

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

September 5, 2026
गुन्हे

पारोळा पालिकेजवळून दुचाकी लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद

September 5, 2026
जळगाव

उत्सुकता शिगेला… शिवतीर्थावर युवतींची दहीहंडी! देशाचा गौरव वाढविणाऱ्या महिला खेळाडूंना

September 4, 2026
जळगाव

जन्म किंवा मृत्यूची नोंद वेळेत न केल्यास अडचणी वाढणार

September 4, 2026
जळगाव

जळगावातून एमडी ड्रग्जचा चार जिल्ह्यात केला जाणार होता पुरवठा

September 4, 2026
Next Post

बिहार विधानसभा निवडणुकांच्या तारखा घोषित ; तीन टप्प्यात होणार मतदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शेतातून चोरला अडीच लाखांचा मका ; पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल !

October 12, 2022

सभा होणारच! गोळ्या चालवल्या तरी हरकत नाही, ही अस्मितेची लढाई झालीय : संजय राऊत

April 14, 2021

ST कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्तेंना अटक ; सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी कारवाई

April 9, 2022

काय सांगता…धरणगाव तालुक्यात दोन्ही ‘गुलाबराव’ येणार एकत्र !

August 5, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group