TheClearNews.Com
Thursday, July 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्हा दुध संघ निवडणूक : आ.मंगेश चव्हाण यांची मुक्ताईनगरमधील उमेदवारी कायम?

सोमवारी अंतिम उमेदवारांची यादी होणार जाहीर ; जाणून घ्या...कुणी कुणा-कुणाविरुद्ध घेतल्याय हरकती !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 12, 2022
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) दूधसंघ निवडणुकीत मुक्ताईनगर तालुका मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या आमदार मंगेश चव्हाण यांच्या विराेधात मंदाकिनी खडसे यांनी हरकत घेतली आहे. या हरकतीवर शुक्रवारी सायंकाळी सुनावणी झाली असून आज शनिवारी निर्णय दिला जाणार आहे. परंतू आ.मंगेश चव्हाण यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम असल्याचा दावा केल्यामुळे एक मोठे राजकीय टशन निर्माण झाले आहे.

१० उमेदवारांनी १७ उमेदवारी अर्जावर हरकती
मुक्ताईनगरसह एकूण सात मतदारसंघात १० उमेदवारांनी १७ उमेदवारी अर्जावर हरकती घेतल्या आहेत. यात आमदार मंगेश चव्हाण, आमदार संजय सावकारे, जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार यांचा समावेश आहे. मुक्ताईनगर तालुका मतदारसंघातील उमेदवार मंदाकिनी खडसे यांनी त्या मतदारसंघात उमेवारी अर्ज भरणाऱ्या आमदार मंगेश चव्हाण यांच्या अर्जावर हरकत घेतली. त्यांच्यासह उमेदवार रमेश पाटील आणि सुभाष पाटील यांच्याविराेधात देखील त्यांनी लेखी हरकत नाेंदविली. जळगाव तालुका मतदारसंघातील उमेदवार खेमचंद महाजन यांनी मुक्ताईनगर मतदारसंघात मंगेश चव्हाणांविराेधात हरकत नाेंदवली. दरम्यान, या हरकतींवर शुक्रवारी सुनावणी झाली असून निवडणूक निर्णय अधिकारी संताेष बिडवई यांच्याकडून निर्णय राखून ठेवण्यात आला आहे. तर आपला उमेदवारी अर्ज कायम असल्याचा दावा आमदार चव्हाण यांनी केला आहे. त्यामुळे मंदाकिनी खडसे यांचा अर्ज फेटाळला गेला का?, हे आज स्पष्ट होणार आहे.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

धावत्या लक्झरीमधून २५ लाखांची बॅग चोरीचा पर्दाफाश; पाच अटकेत

संजय पवार यांनीही नोंदवली हरकत
जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार यांनी धरणगाव तालुका मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरणारे वाल्मिक पाटील आणि ओंकार मुंदडा यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेतली तर ओंकार मुंदडा यांनी देखील संजय पवारांच्या उमेदवारी अर्जावर हरकत नाेंदवली. रावेर तालुका मतदारसंघात जगदीश बढे यांनी गिता चाैधरी, मिलींद वायकाेळे आणि सुभाष सराेदे या प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या अर्जावर हरकत घेतली आहे.

इतर हरकतींवर निर्णय दिला जाणार साेमवारी
अनुसुचित जाती जमाती मतदारसंघात उदय अहिरे यांनी आमदार संजय सावकारे, श्रावण ब्रम्हे यांच्या अर्जावर हरकत घेतली. विमुक्त जाती- जमाती मतदारसंघात विजय रामदास पाटील यांनी अरविंद देशमुख यांच्या अर्जावर हरकत घेतली. भडगावमध्ये डाॅ.संजीव पाटील यांनी संदीपकुमार पाटील यांच्याविराेधात हरकत घेतली तर चाेपडा मतदारसंघात राेहित निकम यांनी इंदिराबाई पाटील आणि रवींद्र पाटील यांच्याविराेधात तर रवींद्र पाटील यांनी राेहित निकम यांच्या अर्जावर हरकत नाेंदवली. या हरकतींवर सुनावणी घेण्यात आली असून निर्णय साेमवारी दिला जाणार आहे. त्याकडे लक्ष लागले आहे.

सोमवारी अंतिम उमेदवारांची यादी होणार जाहीर
शुक्रवारी सर्व हरकतींवर सुनावणी प्रक्रिया पूर्ण झाली असून, सोमवारी वैध उमेदवार यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संतोष बिडवई यांनी दिली आहे. दरम्यान, सोमवारी अंतिम उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर २८ नोव्हेंबरपर्यंत माघार घेता येणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
गुन्हे

धावत्या लक्झरीमधून २५ लाखांची बॅग चोरीचा पर्दाफाश; पाच अटकेत

July 17, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
जळगाव

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश..

June 30, 2026
गुन्हे

चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची निघृण हत्या

June 23, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 जून 2026 !

June 18, 2026
Next Post

म्हसावद शिक्षण प्रसारक प्रकरण : खटल्याच्या सुनावणीला सुरुवात ; गैरहजर राहण्याचा पालकमंत्र्यांचा अर्ज मंजूर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कल्याणमध्ये घराच्या बाल्कनीवरून वाद ; दोन महिलांमध्ये फ्री स्टाइल हाणामारी

March 30, 2022

शिवसेना खासदारांची ‘मातोश्री’वर बैठक, १८ खासदारांपैकी ६ अनुपस्थित ; जाणून घ्या…कोण हजर, कुणाची दांडी?

July 11, 2022

रोझलॅड हायस्कूलमध्ये ब्ल्यू डे उत्साहात साजरा

August 27, 2022

एमपीएसीची परीक्षा रद्द करतांना सरकारने एकाच जातीचा विचार केला : प्रकाश आंबेडकर

October 12, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group