TheClearNews.Com
Monday, July 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दुचाकीला टांगलेली बॅग लांबवली ; 2 लाख 75 हजाराची रोकड लंपास !

चोपडा शहरातील भरदिवसाची घटना !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 5, 2023
in गुन्हे, चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) शहरातील शनी मंदिर परिसरातून भरदिवसा दुचाकीला टांगलेली बॅगेतून 2 लाख 75 हजार रुपये लंपास करून अज्ञात चोरटे पसार झाल्याची घटना आज दुपारी घडली.

शहरातील शनी मंदिरा समोर समीक्षा ड्रायफ्रूट या दुकानावर महेश पतसंस्थाचे कर्मचारी शरद रामदास बाविस्कर हे दररोज प्रमाणे पैसे घेण्यासाठी आले होते. बाविस्कर एचआर पावती फाडण्यासाठी गेले असता दुचाकीला लागलेली बॅग घेऊन अज्ञात चोरटे पसार झाले. त्यात महेश पतसंस्थेतून वितरण केलेले किरण शिंपी यांचे 1 लाख रुपये आणि शरद बाविस्कर यांचा पगार असे एकूण 2 लाख 75 हजार रुपये रोख लंपास झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. याबाबत चोपडा शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर चोरीला गेलेल्या एकूण रकमेबाबत स्पष्टता येणार आहे.

READ ALSO

चाळीसगावात बंद घर फोडून अडीच लाखांचा ऐवज लंपास

धरणगावजवळ तीन वाहनांचा भीषण अपघात; दोन चालक गंभीर

पोलिसांकडून अनेक दुकांनाच्या सीसीटीव्ही केमॅरे बघणे सुरू होते. घटनास्थळी डीवायएसपी ऋषिकेश रावले, पोलिस निरीक्षक कविता कमलाकर यांच्यासह सर्व अधिकारी पोहचले होते.दरम्यान, तीन चोरटे होते, त्यापैकी एकाने बॅग उचलली आणि थोड्याच अंतरावर उभी असलेल्या दुचाकीवरून तिघं धूम स्टाईल पसार झालेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

चाळीसगावात बंद घर फोडून अडीच लाखांचा ऐवज लंपास

July 26, 2026
गुन्हे

धरणगावजवळ तीन वाहनांचा भीषण अपघात; दोन चालक गंभीर

July 26, 2026
गुन्हे

बनावट कागदपत्रांच्या भूसंपादनाचा वाढीव मोबदला मिळवून देण्याचा दावा करणाऱ्या दोघा वकिलांना अटक

July 25, 2026
गुन्हे

जमिनीच्या वादातून गारखेड्यात तरुणाची हत्या

July 24, 2026
गुन्हे

नाश्त्याचे पैसे मागितल्याच्या कारणावरुन स्टीलच्या रॉडने मारहाण

July 23, 2026
गुन्हे

सुनसगाव रस्त्यावरील शेतात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर छापा

July 23, 2026
Next Post

मोठी बातमी : डॉ. हेडगेवार नगर ग्रामपंचायतचे सरपंचपद अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : राशीभविष्य, मंगळवार २१ मार्च २०२३ !

March 21, 2023

कोविडमुळे निधन झालेल्या चर्मकार समाजातील व्यक्तीच्या कुटूंबाला व्यवसायासाठी कर्ज योजना

June 24, 2021

गौराई ग्रामोद्योग येथे आजपासून ‘मॅंगो फिस्टा’ आगळंवेगळं प्रदर्शन

May 20, 2025

नशिराबाद येथील न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्यामंदिरात गुरू पौर्णिमा साजरी !

July 13, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group