TheClearNews.Com
Saturday, October 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत सुंदर पट्टीचे लोकनियुक्त सरपंच सुरेश पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 18, 2020
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

पाळधी ता.धरणगाव (प्रतिनिधी) अंमळनेर तालुक्यांतील आदर्श गाव सुंदर पट्टीचे लोकनियुक्त सरपंच सुरेश अर्जुन पाटील यांनी आज राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

 

READ ALSO

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास; युवानेते प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाला युवकांची साथ!

उखळवाडीतील राष्ट्रवादीला मोठे खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

पाळधी येथे आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते अंमळनेर तालुक्यांतील आदर्श गाव सुंदर पट्टीचे लोकनियुक्त सरपंच सुरेश अर्जुन पाटील यांनी भगवा फटका घालून शिवसेनेत प्रवेश केला, या प्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, अमळनेर तालुकाप्रमुख विजू मास्तर, शहरप्रमुख संजय पाटील उपस्थित होते. सुरेश पाटील हे अमळनेर तालुका सरपंच संघाचे तालुका अध्यक्ष असून सुंदरपट्टी ग्रामपंचायतीत त्यांचे संपूर्ण पॅनल विजयी झालेले आहे. लवकरचं त्यांच्या सोबत तालुक्यांतील अनेक सरपंच,ग्रामपंचायत सदस्य व विविध सोसायटीचे सदस्य मोठ्या कार्यक्रमाद्वारे शिवसेनेत प्रवेश घेणार आहेत. त्यांच्या प्रवेशाने ग्रामीण भागात शिवसेना वाढीसाठी मदत होणार आहे. सुरेश पाटील यांच्या शिवसेना प्रवेशाचे अमळनेर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास; युवानेते प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाला युवकांची साथ!

October 12, 2026
जळगाव

उखळवाडीतील राष्ट्रवादीला मोठे खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

October 11, 2026
धरणगाव

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

October 10, 2026
गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
Next Post

धरणगाव जलदूत फाऊंडेशन आयोजित संगीत संध्या कार्यक्रम उत्साहात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव परिमंडलाच्या मुख्य अभियंतापदी इब्राहीम अब्दुलकादिर मुलाणी रुजू !

July 1, 2024

धरणगाव बालिका विनयभंग प्रकरण : संशयित आरोपीला पुन्हा दोन दिवसाची पोलीस कोठडी (व्हिडीओ) !

February 22, 2022

विकासासाठी जनतेचा आशीर्वाद महत्वाचा : मंत्री गुलाबराव पाटील !

March 17, 2024

भरधाव दुचाकीने समोरून येणाऱ्या दुचाकीला दिली धडक ; एक जखमी !

March 28, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group