TheClearNews.Com
Monday, May 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महावितरणच्या क्रीडा स्पर्धेत जळगावच्या भानुदास विसावे यांची कुस्तीत सुवर्णपदकाला गवसणी !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 4, 2023
in क्रीडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) महावितरणच्या राज्यस्तरीय आंतरपरिमंडलीय क्रीडा स्पर्धेत जळगाव-नाशिक परिमंडलाचे तंत्रज्ञ पैलवान भानुदास विसावे यांनी १०० ते १२५ किलो वजनी गटाच्या कुस्तीत कोल्हापूर परिमंडलाच्या पैलवानाला चीत करीत सुवर्णपदकाला गवसणी घातली.

https://fb.watch/itQtfh_lCk/https://fb.watch/itWZ5nifrw/

READ ALSO

धरणगाव विद्युत वितरण कंपनीचा भोंगळ कारभार; ग्राहकांच्या जीवाशी खेळ सुरू?

पिकांची उत्पादकता वाढीसाठी शेतकऱ्यांनी पर्यावरणपूरक आणि जास्त कार्यक्षम नॅनो खतांचा वापर करावा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

एकलव्य क्रीडा संकुलावर सुरू असलेल्या महावितरणच्या विविध क्रीडा प्रकाराच्या राज्यस्तरीय स्पर्धेत एक हजाराहून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. शुक्रवारी (दि.३) झालेल्या कुस्तीच्या स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या.

यावेळी सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.मंगेश गोंदावले, मुख्य अभियंता कैलास हुमणे, भुजंग खंदारे, परेश भागवत, मुख्य जनसंपर्क अधिकारी अनिल कांबळे, सहमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी ललित गायकवाड यांच्यासह जळगावचे कुस्तीप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने स्पर्धा पाहण्यासाठी गर्दी केली होती. विविध गटांत कुस्ती स्पर्धा रंगली. यात जळगाव-नाशिक परिमंडलाचे पैलवान भानुदास विसावे यांनी १०० ते १२५ किलो वजनी गटात कोल्हापूर परिमंडलाच्या खेळाडूस अस्मान दाखवत सुवर्णपदक पटकावले. त्याचबरोबर २०० मीटर धावणे स्पर्धेत नागपूर-गोंदिया-चंद्रपूर परिमंडलाच्या सरिता सोरटे या धावपटूने महिला गटात प्रथम क्रमांक पटकावला. तर पुरुष गटाच्या २०० मीटर धावणे स्पर्धेत पुणे-बारामती परिमंडलाच्या गुलाबसिंग वसावे याने प्रथम क्रमांक पटकावला. ४०० व ८०० मीटरच्या स्पर्धेमध्ये महिला गटात नांदेड-लातूर-औरंगाबाद परिमंडलाच्या श्वेतांबरी अंबादे हिने प्रथम क्रमांक पटकावला. तसेच पाच हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत कल्याण-रत्नागिरी परिमंडलाच्या प्रफुल्ल राऊत याने सुवर्णपदक पटकावले. सर्व विजेत्या स्पर्धकांचे क्रीडा स्पर्धेचे यजमान जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता कैलास हुमणे यांनी अभिनंदन केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

धरणगाव विद्युत वितरण कंपनीचा भोंगळ कारभार; ग्राहकांच्या जीवाशी खेळ सुरू?

May 18, 2026
जळगाव

पिकांची उत्पादकता वाढीसाठी शेतकऱ्यांनी पर्यावरणपूरक आणि जास्त कार्यक्षम नॅनो खतांचा वापर करावा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

May 18, 2026
गुन्हे

सुवर्णपेढीतील कारागिराला शॉक देत दागिने लांबवण्याचा प्रयत्न

May 18, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या पोलीस पाटलाच्या घरात चोरट्यांची हातसफाई

May 17, 2026
गुन्हे

नराधम मुख्याध्यापकाचा चिमुरडीवर अत्याचार

May 16, 2026
जळगाव

जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी…

May 15, 2026
Next Post

साप्ताहिक राशिभविष्य, ५ फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारी २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कायदा आणि सुव्यवस्था हाताळण्यात यावल पोलीस अपयशी, कारवाई करण्यासाठी उपोषण करू : जलीलदादा पटेल

July 8, 2021

कृषिपंपाचे वीजबिल भरा आणि ३० टक्के सवलत मिळवा ; कृषी वीज धोरणाचा ३१ मार्चपर्यंतच घेता येणार लाभ !

March 25, 2023

धुळ्यातील भ्रष्टाचाराचा ‘जळगाव पॅटर्न’ ; भाजप नगरसेवकाचा आरोप

December 10, 2021

ह.भ.प. इंदुरीकर महाराजांचे अमळनेरात जाहिर कीर्तन

July 25, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group