TheClearNews.Com
Monday, September 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोठी बातमी : मराठा नेते रमेश पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश ; उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बांधले शिव बंधन !

जळगाव ग्रामीण मतदार संघातील सामाजिक, राजकीय समीकरणातील मोठी घडामोड !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 7, 2022
in धरणगाव, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) जळगाव ग्रामीण मतदार संघातील मराठा समाजातील मोठं प्रस्थ असलेले रमेश माणिक पाटील यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांना संपर्क प्रमुख संजय सांवत यांनी शिवबंधन बांधले.

रमेश पाटील हे माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्यांच्याकडे याआधी राष्ट्रवादीत विधानसभा क्षेत्रप्रमुख म्हणून जबाबदारी होती. रमेश पाटील यांचा शिवसेनेतील प्रवेश जळगाव ग्रामीण मतदार संघातील राजकीय समीकरणातील मोठी घडामोड मानली जात आहे. रमेश पाटील यांना जळगाव ग्रामीणमध्ये मानणारा मोठा वर्ग आहे. तसेच ते मराठा समाजातील राजकीयदृष्ट्या एक मोठा चेहरा मानले जातात. विशेष म्हणजे धरणगाव तालुक्यात त्यांचे मोठे नाते-गोते आहे. दरम्यान, रमेश पाटील यांचा शिवसेनेत प्रवेशासाठी गुलाबराव वाघ यांनी त्यांचे मन वळविले होते.

READ ALSO

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

रमेश माणिक पाटील यांच्यासोबत उमेश रावसाहेब पाटील, प्रवीण कौतिक पाटील, छोटू सुकदेव पाटील, शेतकरी नेते भाऊसाहेब सुकदेव सोनवणे, डॉ०.जुबेर खान, चेतन पुंडलिक सोनवणे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत, सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख महानंदा पाटील, उपमहापौर कुलभूषण पाटील, विरोधी पक्षनेते सुनिल महाजन, युवा सेना जिल्हाप्रमुख निलेश चौधरी, शरद तायडे, उपजिल्हा प्रमुख अँड. शरद माळी, राजेंद्र ठाकरे यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 

मी कोणत्याही अपेक्षेशिवाय आज घरवापसी केली आहे. खरं म्हणजे मी आज पक्षप्रवेश नव्हे तर, माझ्या मूळ घरात पुन्हा परतलो आहे. उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार पक्षवाढीसाठी प्रयत्न करणार आहे. पक्षप्रवेशाआधीच मी माझ्या भावना सोशल मीडियात व्यक्त केल्या होत्या. त्याचवेळी राज्यातील लाखों लोकांसह शिवसैनिकांनी माझ्या भावना समजून घेतल्या होत्या.

– रमेश माणिक पाटील 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
Next Post

मोठी बातमी : प्रवीण मुंढे मुंबई शहराचे नवीन पोलीस उप-आयुक्त ; कुमार चिंता यांचीही बदली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भुसावळ बाजारपेठचा एक पोलीस कर्मचारी निलंबित !

December 22, 2023

नात्याला काळिमा फासणारी घटना ; बीडमध्ये सख्या बहिणीवर लैंगिक अत्याचार

December 1, 2021

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 14 जून 2024 !

June 14, 2024

४ मेपासून भारतीयांचा अमेरिका प्रवास बंद ; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचा निर्णय

May 1, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group