TheClearNews.Com
Monday, August 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळात किरकोळ कारणावरून तिघांवर चाकू हल्ला

The Clear News Desk by The Clear News Desk
October 18, 2020
in गुन्हे, भुसावळ, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

भुसावळ (प्रतिनिधी) एकमेकांकडे पाहण्याच्या कारणावरून तीन जणांवर चाकू हल्ला झाल्याची घटना शहरातील खडका रोडवरील मुस्लीम कॉलनीमध्ये शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी तिघांना पोलिसांनी चौकशीकामी ताब्यात घेतले असले. तरी अद्याप गुन्हा दाखल झाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. मुस्लीम कॉलनी भागात शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास खुन्नस देतो, असे म्हणत संशयितांनी चाकू हल्ला केला. यात जुम्मन खान सिराजउल्ला खान (४७), इन्सानअली मोहम्मद मजीद (२७) आणि अब्दुल हक सिराजउल्ला खान (३२) हे जखमी झाले. त्यांच्या हातावर, खांद्यावर चाकूने वार केल्याच्या जखमा आहेत. बाजारपेठ पोलिसांनी संबंधीताना उपचारार्थ हलवण्यासंदर्भात मेमो दिला असून त्यांनी तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल होणार असल्याचे सांगण्यात आले. बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप भागवत यांना माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी पोलिसांना रवाना केले. पोलिस कर्मचारी रमण सुरळकर, प्रशांत परदेशी, ईश्वर भालेराव, विकास सातदिवे, उमाकांत पाटील, सचिन चौधरी, चेतन ढाकणे या पोलिसांनी तीन संशयीतांना चौकशीकामी ताब्यात घेतले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

August 23, 2026
गुन्हे

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

August 23, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात

August 22, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
गुन्हे

साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

August 21, 2026
गुन्हे

सांडपाणी अंगणात सोडल्यामुळे लोखंडी रॉडने मारहाण

August 20, 2026
Next Post

मोडी सरकारकडून विरोधकांच्या सरकारविरुद्ध दडपशाहीचे धोरण : संजय राऊत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दिवाळीतील हंगामी दरवाढ एसटीकडून रद्द ; सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

October 29, 2020

MSP कायम राहणार ! चर्चेची दारं उघडी, आंदोलन थांबवावे : पंतप्रधान नरेंद्र मोदी

February 8, 2021

एकनाथ शिंदे पुढे काय करणार? ; हातात फक्त आहेत पाच पर्याय !

June 26, 2022

तिसऱ्या लाटेचे संकेत : देशातील ओमायक्रॉन बाधितांची संख्या १५२५वर ; कोरोना रुग्ण संख्येतही मोठी वाढ

January 2, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group