TheClearNews.Com
Thursday, August 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

२ कोटी ९० लाख महिला आधुनिक गुलामगिरीच्या शिकार

The Clear News Desk by The Clear News Desk
October 11, 2020
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) जगभरातील २ कोटी ९० लाख महिला या आधुनिक काळातील गुलामगिरीच्या शिकार बनल्या आहेत, असे संयुक्‍त राष्ट्राच्या अलिकडच्या एका अहवालात म्हटले आहे. जबरदस्तीने केले गेलेले विवाह, काबाड कष्ट, कर्जबाजारीपणामुळे करावी लागणारी मोलमजुरी आणि कौटुंबिक गुलामगिरीसारख्या जाचक वागणूकीला महिला आणि मुलींना सामोरे जावे लगते.

याचाच अर्थ प्रत्येक १३० महिला आणि मुलींमागे एकीला आधुनिक गुलामगिरीमध्ये रहावे लागते आहे. या गुलामगिरीतील स्त्रियांची एकूण संख्या ऑस्ट्रेलियाच्या एकूण लोकसंख्येपेक्षाही अधिक आहे, असे “वॉक फ्री’ या गुलामगिरीविरोधी संघटनेचे सहसंस्थापक ग्रेस फॉरेस्ट यांनी म्हटले आहे. मानवाच्या इतिहासात यापूर्वी गुलामगिरीत जेवढे लोक होते, त्यापेक्षाही अधिक लोक आजच्या घडीला आधुनिक गुलामगिरीमध्ये रहात आहेत, ही वस्तुस्थिती आहे, असेही फॉरेस्ट यांनी संयुक्‍त राष्ट्राचा पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. आधुनिक गुलामगिरी म्हणजे आर्थिक लाभासाठी एका व्यक्‍तीने दुसऱ्या व्यक्तीचा वैयक्तिक स्वातंत्र्य हिरावून घेणे होय, असे “वॉक फ्री’ने म्हटले आहे. आधुनिक गुलामगिरीमधील ९९टक्के पीडीत महिलांना लैंगिक आत्याचारांना सामोरे जावे लागते. ८४ टक्के पीडीत महिलांचा बळजबरीने विवाह होतो आणि ५८टक्के पीडीत महिलांना बळजबरीने मजूरी करावी लागते. करोनाच्या साथीमुळे जगभर निर्माण झालेल्या परिस्थितीत महिला आणि बालकांच्या बळजबरीने विवाहांच्या संख्येत अचानक वाढ झाली आहे. अशा विवाहांना कायद्याने बंदी घालण्यासाठी “वॉक फ्री’प्रयत्नशील आहे. अद्याप 136 देशांमध्ये अशा विवाहांना कायद्याने बंदी घातली गेलेली नाही.

READ ALSO

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

August 12, 2026
अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
गुन्हे

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

August 11, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल

August 11, 2026
गुन्हे

धानोरा येथील शेतकऱ्याच्य खात्यावर सायबर डल्ला

August 10, 2026
गुन्हे

दुकान फोडून चोरी करणाऱ्या सराईत चोराच्या अमळनेर येथून मुसक्या आवळल्या

August 10, 2026
Next Post

हाथरस प्रकरण : सीबीआयकडून तपास सुरु

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘त्या’ टीका दखल घेण्यासारखी नाहीत – अशोक चव्हाण

October 28, 2020

अमळनेरात धाडसी घरफोडी ; सोने-चांदीचे दागिने लंपास !

March 11, 2022

भूजल साक्षरता अभियानात सर्वांनी सहभागी व्हावे : ना. गुलाबराव पाटील

June 17, 2021

चोपड्यात एकाला मारहाण करून रोकड लांबविली ; पाच जणांविरुद्ध गुन्हा !

February 1, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group