TheClearNews.Com
Monday, August 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बोदवड तालुक्यात पाच ग्रा.पं.च्या सरपंच पदासाठी ११ सदस्यांचे ५१ नामनिर्देशन पत्र दाखल !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 3, 2022
in बोदवड, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड (प्रतिनिधी) तालुक्यातील कोल्हाडी,निमखेड,चिंचखेड प्र.बो,धोंडखेडा व वडजी या पाच गांवाच्या ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होत असून शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी पाच ग्रा पंच्या ३७ जागांसाठी एकुण ६२ नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत. त्यात सरपंच पदासाठी ११ तर सदस्य पदासाठी ५१अर्ज दाखल झाले आहेत.

शुक्रवारी अर्ज स्वीकारण्यासाठी संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत वेळ वाढवून देण्यात आली होती. मुदतीत ५ गावासाठी सरपंच पदासाठी ११ व तेथील सदस्य पदासाठी ५१असे एकुण ६२अर्ज दाखल झाले. त्यात कोल्हाडी येथे पदांची संख्या नऊ असून सरपंचासाठी ५ तर सदस्यासाठी १६ अर्ज दाखल झाले. निमखेड येथे पदाची संख्या ७ असून सरपंचासाठी २ व सदस्यांसाठी १०अर्ज दाखल झाले.चिंचखेड प्र.बो.येथे ७ पदें असून सरपंचासाठी १ तर सदस्यांसाठी ७ अर्ज दाखल झाले, धोंडखेडा येथे ७ पद असून सरपंचासाठी ३ व सदस्यांसाठी ८ अर्ज दाखल झाले. तर वडजी येथे ७ पदे असून सरपंचासाठी एकही नाही तर सदस्यासाठी १० अर्ज दाखल झाले आहेत.

READ ALSO

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

August 13, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
गुन्हे

मुक्तळ येथे शेतजमिनीच्या मोजणीवरून मारहाण

June 1, 2026
Next Post

देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्याभोवती 10 फूट उंच सुरक्षा भिंत बांधण्याचे तातडीचे आदेश !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

स्मार्ट गुंतवणूक : एसआयपी बनवू शकते तुम्हाला करोडपती ; जाणून घ्या.. सविस्तर माहिती

January 15, 2022

पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत ; शिवसेना नेत्याचा घणाघात

September 21, 2021

खळबळजनक : पिंपरी चिंचवडमध्ये खोदकाम सुरु असतांना सापडला बॉम्ब !

August 9, 2021

सामाजिक बांधिलकी जपत लक्ष्मण पाटलांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर !

September 21, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group