TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वांजोळा रस्त्यावर भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ३५ वर्षीय युवकाचा मृत्यू ; भुसावळ बाजारपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद !

vijay waghmare by vijay waghmare
August 10, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील साईबाबा मार्बल, आदर्श नगराजवळ रस्त्यावर दुचाकीवरून जाणार्‍या ३५ वर्षीय युवकास ट्रकने जबर धडक दिल्याने युवकाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात गुरुवारी 8 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजता घडला. या प्रकरणी शुक्रवारी 9 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 1 वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. अजय सुरेश आठवाणी (३५, रा.शिवशक्ती अपार्टमेंट, नवजीवन सोसायटी, सिंधी कॉलनी, भुसावळ) असे मयताचे नाव आहे.

अजय आठवाणी (टप्पी सेठ) हा दुचाकीवरून येत असताना भरधाव ट्रक (ए.पी.०५ टी.एम.५१२९) ने धडक दिल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर जमाव प्रचंड संतप्त झाला होता. या प्रकरणी प्रकाश रमेशलाल आठवाणी (भुसावळ) यांच्या फिर्यादीवरून ट्रक चालक शेख सरदार मस्तान (५४, मेन रोड, कांचीकचेरा क्रीडा, आंध्रप्रदेश) विरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार जितेंद्र पाटील करीत आहेत.

READ ALSO

‍विवेकानंद विद्यालयात महावितरण तर्फे जागृती

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: bhusawalRod accident

Related Posts

जळगाव

‍विवेकानंद विद्यालयात महावितरण तर्फे जागृती

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
Next Post

पालकमंत्र्यांच्या प्रयत्नामुळे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा निमगावात पोहोचली लालपरी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बरे होणाऱ्यांपेक्षा बाधितांची संख्या पुन्हा जास्त ; आज आढळले ६४ कोरोनाबाधित !

November 22, 2020

“जळगाव हा मनसेचा बालेकिल्ला बनवणार !”

July 24, 2021

गुड शेपर्ड स्कुलचा SSC चा १०० टक्के निकाल

July 17, 2021

५०० कोटींचा निधी द्या, जातप्रमाणपत्र दुरुस्त करा – खडसेंची मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे मागणी

September 20, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group