TheClearNews.Com
Sunday, February 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पाच हजार रुपयांची लाच घेताना महिला पोलिस हवालदारास पकडले !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 21, 2023
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

परभणी (वृत्तसंस्था) तक्रारदाराविरुद्ध दाखल असणाऱ्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी पाथरी ठाण्यातील महिला पोलीस कर्मचाऱ्याला पाच हजार रुपयांची लाच स्वीकारतांना परभणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. संगीता नामदेवराव वाघमारे (नेमणूक, पाथरी पोलीस ठाणे) असे संशयित महिला पोलिस हवालदाराचे नाव आहे.

या संदर्भात अधिक असे की, तक्रारदार यांच्या घरासमोरील जायकवाडीच्या जागेत अतिक्रमण करून तेथे राहणारे, अवैध व्यवसाय करणाऱ्यांचा त्रास तक्रारदारांना होत होता. त्यामुळे तक्रारदार उपोषणास बसले होते. प्रकल्पाच्या जागेत अतिक्रमण करून राहणाऱ्या व्यक्तीने तक्रारदार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. याच प्रकरणात त्यांना मदतीसाठी महिला पोलीस कर्मचारी संगीता वाघमारे हिने लाचेची मागणी केली होती.

READ ALSO

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

मंगळवारी २० जूनला तक्रारदार यांनी दिलेल्या एसीबीकडे केलेल्या तक्रारीवरून पडताळणीदरम्यान त्यांनी तक्रारदाराकडे पंचासमक्ष पाच हजाराची लाच मागितली. त्यावरून रचलेल्या सापळ्यात संगीता वाघमारे यांनी तक्रारदार यांच्याकडून पाच हजार रुपयांची लाचेची रक्कम पाथरीतील ओंकारनगरात स्वीकारली. यानंतर एसीबीच्या पथकाने त्यांना लाचेच्या रकमेसह ताब्यात घेतले. ही कारवाई परभणी एसीबीचे पोलिस उपअधीक्षक अशोक इप्पर, सदानंद वाघमारे, कर्मचारी चंद्रशेखर निलपत्रेवार, सीमा चाटे, कल्याण नागरगोजे, कदम यांनी केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
गुन्हे

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

February 7, 2026
गुन्हे

खळबळजनक : उसतोड मजूर महिलेचा पतीकडून कोयत्याने वार करून खून

February 7, 2026
गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

February 4, 2026
Next Post

बोदवड : शेलवड शिवारात ३४ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पप्पा, माझ्याकडून मोबाईल तुटला ; पुढं मुलीने जे केलं, ते वाचून तुम्हाला बसेल जबर धक्का !

February 7, 2022

भरधाव वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू ; धरणगाव पोलिसात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा

May 3, 2022

संतापजनक : ग्रामसेविकेकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या पारोळा बीडीओविरुद्ध गुन्हा !

July 9, 2023

मुंबईकरांच्या प्रकल्पांमध्ये मिठाचा खडा टाकणाऱ्यांना योग्य उत्तर देऊ : उद्धव ठाकरे

November 8, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group