TheClearNews.Com
Tuesday, September 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावात पाच दिवसांच्या लॉकडाऊनचे कडेकोट बंदचे पालन करावे ; प्रांताधिकारी विनय गोसावी

The Clear News Desk by The Clear News Desk
March 20, 2021
in आरोग्य, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) आज नोडल अधिकारी तथा विभागीय अधिकारी विनय गोसावी यांचा अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीमध्ये शहरात मंगळवार दि. २३ मार्च २०२१ ते शनिवार २७ मार्च २०२१ असे एकूण ५ दिवस लॉकडाऊन ठेवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. यामध्ये फक्त मेडिकल व दुध यांना सुट देण्यात आली आहे. तसेच पाच दिवसांच्या लॉकडाऊनचे कडेकोट बंदचे पालन करावे, असे आव्हान प्रांतधिकारी विनय गोसावी यांनी केले.

येथे नगरपरिषद हद्दीत दि. २३ मार्च ते २७ मार्च २०२१ या कालावधीमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना कठोरपणे राबविता याव्यात यांकरिता उपविभागीय दंडाधिकारी एरंडोल विभाग यांच्यावतीने धरणगाव येथील बैठकीचा अहवाल जिल्हाधिकारी महोदय यांना विशेष अहवाल सादर करण्यात आला होता. त्याअनुषंगाने जिल्हा दंडाधिकारी यांनी धरणगाव नगरपरिषद हद्दीमध्ये फक्त शहरी भागांमध्ये दि. २३ मार्च ते २७ मार्च २०२१ या कालावधीमध्ये लॉकडाउन राबविण्यास मंजुरी दिलेली आहे. याबाबतचा आदेश थोड्याच वेळात निर्गमित होत आहे. धरणगाव नगरपालिका हद्दीतील सर्व सन्माननीय नागरिक लोकप्रतिनिधी पत्रकार बांधव व्यवसायिक परिसरातील शेतकरी बांधव यांनी याची नोंद घ्यावी.

READ ALSO

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

आदेश हा दूध खरेदी विक्री केंद्र, खाजगी व शासकीय वैद्यकीय स्थापना, औषध केंद्रे, आपत्ती व्यवस्थापनाशी निगडित दुकाने उघडे राहतील तसेच धरणगाव शहरातील सर्व आठवडे बाजार बाजारपेठा, किराणा दुकान इतर सर्व दुकाने, किरकोळ भाजीपाला फळे खरेदी विक्री केंद्र, शैक्षणिक संस्था शाळा, महाविद्यालय, खाजगी कार्यलय बंद राहतील. तसेच हॉटेल रेस्टॉरंट सर्व बंद राहील, त्याचबरोबर शॉपिंग मॉल्स मार्केट सलून, दारूची दुकाने गार्डन, पार्क, बगीचे सिनेमागृहे नाट्यगृहे व्यायाम शाळा जलतरण तलाव, क्रीडा स्पर्धा प्रदर्शने मेळावे, पान टपरी हातगाड्या उघड्यावर खाद्य पदार्थ विक्रीचे दुकाने बंद राहतील. असे आव्हान प्रांतधिकारी विनय गोसावी यांनी केले.

यावेळी उपस्थित शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, डॉ. गिरीष चौधरी, न पा कर निरीक्षक प्रणव पाटील, व्यापारी असोसिएशनचे मंगलदास भाटीया संजय कोठारी, शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र महाजन, भाजपा शहर अध्यक्ष दिलीप महाजन, कॉग्रेसचे विकास लाबोळे, चर्मकार समाजाचे अध्यक्ष भानुदास विसावे, भाजीपाला असोसिएशन भगवान महाजन, पत्रकार, प्रतिष्ठितनागरिक लहान मोठे व्यापारी, सर्वपक्षीय नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
Next Post

अनुपस्थित बँक कर्मचाऱ्यांची केंद्रात तक्रार दाखल करणार : खासदार रक्षाताई खडसे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भवरखेडे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीत ‘नम्रता पॅनल’च्या सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड !

June 3, 2022

संभाजीराजे यांचा शिवबंधन बांधण्यास नकार ; सूत्रांची माहिती

May 22, 2022

राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे जळगावात राज्यव्यापी आंदोलन !

October 7, 2024

धरणगाव बनावट मद्य छापा प्रकरण : पाळधीहून एकाला अटक ; धारागिर येथूनही लाखोची बनावट दारू जप्त ! 

January 24, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group