TheClearNews.Com
Tuesday, May 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नवीन चिन्हच शिवसेनेसाठी क्रांती घडेल ; संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

The Clear News Desk by The Clear News Desk
October 10, 2022
in राजकीय, राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

‘फायरब्रॅण्ड’ गुलाबराव पाटील यांच्या मंत्रीपदाची तटबंदी पक्षश्रेष्ठींनी केली मजबूत

मुंबई (वृत्तसंस्था)  : पत्राचाळ घोटाळाप्रकरणी अटकेत असलेल्या संजय राऊतांची आज न्यायालयीन कोठडी संपत आहे. त्यामुळे त्यांना ईडीच्या विशेष पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांशी औपचारिक संवाद साधताना त्यांनी सांगितले की, नवीन चिन्हच शिवसेनेसाठी क्रांती घडवेल. आमच्यात शिवसेनेचे स्पिरीट आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार शिवसैनिकांना संजय राऊत म्हणाले, एखाद्या पक्षाचे चिन्ह गेल्याची ही पहिलीच वेळ नाही. काँग्रेसमध्ये इंदिरा गांधीही अशाच परिस्थितीतून पुढे गेल्या होत्या. त्यांचे चिन्ह तर तीन वेळा बदलले होते. जनसंघालाही या परिस्थितीचा सामना करावा लागला. हे काही नवीन नाही. आता नवीन चिन्हच शिवसेनेसाठी क्रांती घडवेल. नावात काय आहे? खरी शिवसेना कुणाची हे सगळ्यांना माहित आहे. तसेच, आपल्यात शिवसेनेच स्पिरीट आहे, असेही शिवसैनिकांना उद्देशून राऊत म्हणाले. संजय राऊत म्हणाले, अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत शिंदे गटालाही शिवसेनेचे नाव व पक्षचिन्ह आता वापरता येणार नाही. मात्र, या संघर्षामुळे भविष्यात आपण आणखी सक्षम होऊ.
पत्राचाळ घोटाळाप्रकरणी अटकेत असलेल्या संजय राऊतांची आज न्यायालयीन कोठडी संपत आहे. त्यामुळे त्यांना ईडीच्या विशेष पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांशी औपचारिक संवाद साधताना त्यांनी शिवसेनेचे चिन्ह गोठवल्याबद्दल आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की नावात काय आहे खरी शिवसेना कुणाची हे सर्वांनाच माहित आहे.
पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात आज संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होत आहे. त्यासाठी पोलिसांनी राऊतांना न्यायालयात हजर केले. पोलिस राऊतांना न्यायालयाकडे नेत असतानाच माध्यमांनीही त्यांना चिन्ह गोठवण्याविषयी प्रतिक्रिया विचारली. त्यावेळी राऊत यांनी मान हलवून त्यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. पुढे तुम्ही कारागृहात जाताना महाराष्ट्र कमजोर होतोय, असे म्हणाला होता, त्याविषयी विचारले असता त्यांनी मान हलवून होकार देत आपण खरेच बोललोय, असा इशारा हाताने केला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

April 28, 2026
जळगाव

‘फायरब्रॅण्ड’ गुलाबराव पाटील यांच्या मंत्रीपदाची तटबंदी पक्षश्रेष्ठींनी केली मजबूत

April 27, 2026
राजकीय

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

April 4, 2026
जळगाव

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

April 4, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
Next Post

मलेशियातील आठव्या विश्व अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत जैन इरिगेशनच्या नीलम घोडकेला दोन सुवर्ण, एक कास्यपदक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 24 फेब्रुवारी 2024 !

February 24, 2024

देशातील २४ युनिव्हर्सिटी बनावट : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान

August 3, 2021

धरणगावच्या माजी प्रभारी नगराध्यक्षांच्या घरी धाडसी चोरी ; अवघ्या एका दिवसात चोरटे गजाआड !

January 24, 2021

पारोळ्यात चिमणराव पाटलांना मोठा धक्का ; ‘मविआ’ पुरस्कृत पॅनलचा १५ जागांवर विजय !

April 29, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group