TheClearNews.Com
Friday, September 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कट लागल्याच्या कारणावरुन दोन गटात तुफान हाणामारी

vijay waghmare by vijay waghmare
May 4, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – कट लागल्याच्या कारणावरुन दोन गटात वाद होवून एकमेकांना लोखंडी रॉडसह काठीने बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये दोन्ही गटातील तीन ते चार जण गंभीर जखमी झाले. ही घटना दि. १ मे रोजी रात्री १० वाजता जळगाव पाळधी नवीन हायवेच्या पुलाखाली घडली. याप्रकरणी दोन्ही गटाविरुद्ध परस्पविरोधात तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील हरिओम नगरातील रतिलाल संतोष सोनवणे (वय ३२) हा दि. १ मे रोजी रात्री त्याचा मित्र मयुर लहासे, खुशाल वालकर, हर्षल कोळी, भूषण सोनवणे, अजय सोनवणे व आनंदा विसपुत यांच्यासोबत पाळधी येथे जेवणासाठी गेले होते. जेवण आटोपून ते दुचाकीने घरी परतत असतांना खुशाल वालकर याने फोन करुन त्यांच्या दुचाकीला चारचाकीने ठोस मारली असून तुम्ही लवकर या असे कळविले. त्यानुसार सर्वजण कानळदा रोडवरील पुलाखाली पोहचले. या अपघातात मयूर लहासे व खुशाल वालकर हे दोघ जखमी झाल्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

READ ALSO

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

लोखंडी रॉड टाकला डोक्यात

रतिलाल सोनवणे यांनी तेथे असलेल्या फैजल शेख सलीम व अफान शेख यांना अपघाताबाबत विचारले असता, त्यांच्यात वाद होवून दोघांनी एकमेकांना शिवीगाळ केली. त्यानंतर फैजल शेख याने त्याच्या हातातील लोखंडी रॉड रतिलाल यांच्या डोक्यात मारला तर अफान शेख याने स्टीलच्या शॉकअपने हर्षल कोळी व आनंदा विसपुते यांना मारहाण करुन गंभीर जखमी केले.

उपचारानंतर दिली तक्रार

परिसरातील नागरिकांनी भांडण सोडविल्यानंतर जखमी रतिलाल सोनवणे याला उपचरार्थ रुग्णालयात दाखल केले. त्याने दिलेल्या जबाबावरुन संशयित फैजल शेख सलीम बळीराम पेठ,अफान शेख अफसर (रा. बळीराम पेठ) याच्यासह दोन अनोळखी तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ गुलाब माळी हे करीत आहे.

तरुणासह त्याच्या आजोबाला लाकडी काठीने मारहाण कार आणि दुचाकीच्या अपघात झाल्यामुळे विचारपूस करीत असल्याच्या कारणावरुन वाद होवून, चौघांनी फैजल शेख कलीमोद्दीन (वय २२, रा. इस्लामपुरा, भवानीपेठ) याला लाकडी काठीने मारहाण केली. तसेच त्याच्या आजोबांना देखील शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत गंभीर जखमी केले. याप्रकरणी संशयित मयुर लहासे, खुशाल वालकर, मुन्ना पहलवान, रतिलाल सोनवणे (सर्व रा. जळगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonA violent clash broke out between two groups over a conspiracy.

Related Posts

गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
चोपडा

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

September 17, 2026
अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
जळगाव

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

September 16, 2026
जळगाव

अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या अभियंत्यांचा अहोरात्र सेवेबद्दल सन्मान

September 16, 2026
Next Post

गुंतवणुकीच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड करून निवृत्त अभियंत्याची 75 लाखांची केली फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बकऱ्या चारायला गेलेल्या शेतमजूर तरुणीवर वाघाचा हल्ला !

September 6, 2023

प्रभु श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त जैन इरिगेशनतर्फे चौक, उद्यानांमध्ये सजावट व रोषणाई !

January 19, 2024

चांदसर आश्रमशाळेचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक; SPC उपक्रमात उल्लेखनीय कामगिरी

May 2, 2026

व्यापाऱ्याच्या घरात चोरट्यांचा डल्ला

April 17, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group