TheClearNews.Com
Monday, August 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

व्यायामासाठी निघालेल्या कजगावचा तरुण अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार !

पोलीस बनण्याचे स्वप्न राहिले अपूर्ण ; आई-वडिलांचा मन हेलावून सोडणारा आक्रोश !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 31, 2023
in गुन्हे, भडगाव
0
Share on FacebookShare on Twitter

कजगाव ता. भडगाव (प्रतिनिधी) पोलिस बनण्याचे स्वप्न पाहात व्यायामासाठी निघालेल्या तरुणाला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात तो ठार झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी पहाटे ५.४५ वाजता कजगाव (ता. भडगाव) येथे घडली. रोहित अशोक मराठे (वय १९) असे होता. या तरुणाचे नाव आहे.

रोहित मराठे हा भडगाव येथील न्यू इंग्लिश शाळेत १२ वीत शिक्षण घेत होता. बारावीनंतर पोलिस बनायचे स्वप्न उराशी बाळगत रोहितने रोज मित्रांबरोबर व्यायाम सुरू केला होता. सोमवारी पहाटे साडेपाच वाजता तो मित्रांसोबत व्यायामासाठी निघाला कजगावनजीकच्या पेट्रोलपंपासमोरच चाळीसगावकडून भडगावकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने त्याला उडवले. तो खाली कोसळताच या भागातच फिरण्यासाठी आलेले दादाभाऊ पाटील, वैभव बोरसे, प्रमोद पवार, अशोक पाटील, रवी मालचे यांनी तात्काळ रुग्णवाहिका मागवली आणि रोहितला उपचारासाठी चाळीसगाव येथील रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. रोहित हा हुशार होता. त्याचा भाऊ इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे. एक बहीण विवाहित आहे. आई-वडील शेती करतात. चाळीसगाव येथे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सायंकाळी त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आई-वडिलांनी मन हेलावून सोडणारा आक्रोश केला.

READ ALSO

बँक खाते व्हेरिफीकेशनच्या नावाखाली व्यापाऱ्याची ९ लाखात फसवणूक

अश्लील व्हिडिओ पाठवल्याची धमकी देत वृद्धाला 9 लाखांचा गंडा

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बँक खाते व्हेरिफीकेशनच्या नावाखाली व्यापाऱ्याची ९ लाखात फसवणूक

August 9, 2026
गुन्हे

अश्लील व्हिडिओ पाठवल्याची धमकी देत वृद्धाला 9 लाखांचा गंडा

August 9, 2026
गुन्हे

डॉक्टराचे कुलूपबंद घर भरदिवसा फोडले

August 8, 2026
गुन्हे

दहावीच्या विद्यार्थ्यावर शाळेतील मुलाकडूनच चॉपरने हल्ला

August 8, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरमधून ऑटो डिस्कनेक्ट तरीही वीजचोरी; जळगाव शहरात तीन जणांवर गुन्हे दाखल

August 7, 2026
गुन्हे

शाळांच्या आवारात मिनी मोबाईलद्वारे प्रेमाच्या जाळ्यात ओढणाऱ्यांचा भंडाफोड

August 7, 2026
Next Post

सावधान : पोलीस असल्याची बतावणी करून फसवणूक करणारी टोळी जिल्ह्यात सक्रीय !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावात ३३४ फेरीवाल्यांची/पथविक्रेत्यांची नोंद ; ३० सप्टेंबरपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन !

September 20, 2022

परदेशातील लव्ह स्टोरीने महाराष्ट्रात उधळले प्रेमाचे रंग ; चीनची तरुणी झाली संगमनेरची सून !

July 5, 2023

पाळधी खुर्द येथे कोविड-१९ लसीकरण अंतर्गत ‘हर घर दस्तक’ मोहीमेला सुरुवात

December 25, 2021

कंगनाच्या मुंबईतील कार्यालयाच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा

September 10, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group