TheClearNews.Com
Tuesday, September 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावातील दोन कुख्यात गुन्हेगारांविरुद्ध ‘एमपीडीए’ची कारवाई !

दोघांची अनुक्रमे येरवडा आणि कोहापूर कारागृहात रवानगी !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 28, 2023
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील रामानंद आणि शनिपेठ पोलीस स्थानकाच्या हद्दीतील दोन कुख्यात गुन्हेगारांविरुद्ध ‘एमपीडीए’ची कारवाई करण्यात आल्यामुळे गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. शहजादखान ऊर्फ लल्ला सलीम खान (वय २५ रा. काटया फाईल, शनिपेठ) आणि मयुर ऊर्फ विक्की दिलीप अलोणे (वय ३९ रा.बारसे कॉलनी,स्मशान भुमी जवळ, जळगाव) असे दोघांची नावे असून याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी काढले आहेत.

शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी शहजाद खान याच्यावर वेगवेगळ्या स्वरुपाचे ६ गुन्हे दाखल असून त्याच्यावर तीन वेळा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. तरीदेखील त्याच्या वर्तणुकीत सुधारणा न झाल्याने शनिपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी त्याच्यावर एमपीडीएचा प्रस्ताव स्थानिक गुन्हे शाखेकडे पाठविला होता. तो प्रस्ताव पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांना पाठविण्यात आला. यानंतर त्यांनी एमपीडीए कारवाईची मंजुरी देऊन तो जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला. त्याला स्थानबद्ध करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले. आदेशानुसार शहजाद खान याची येरवडा, पुणे कारागृहात रवानगी करण्यात आली.

READ ALSO

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

रामानंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी मयुर ऊर्फ विक्की अलोणे याच्यावर वेगवेगळ्या स्वरुपाचे ६ गुन्हे दाखल असून त्याच्यावर तीन वेळा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. रामानंद पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी त्याच्यावर एमपीडीएचा प्रस्ताव स्थानिक गुन्हे शाखेकडे पाठविला होता. तो प्रस्ताव पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांना पाठविण्यात आल्यानंतर त्यांनी एमपीडीए कारवाईची मंजुरी देऊन तो जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला. त्याला स्थानबद्ध करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले. आदेशानुसार मयुर ऊर्फ विक्की अलोणे याची कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. दोघं प्रस्तावाचे कामकाज स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ट पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार युनूस शेख इब्राहीम, पोहेकॉ सुनील दामोदरे, जयंत चौधरी, ईश्वर पाटील यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
जळगाव

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

September 29, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 सप्टेंबर 2026 !

September 29, 2026
जळगाव

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रक्षा खडसे यांच्याकडून 10 लाखांचा धनादेश

September 28, 2026
जळगाव

महावितरणच्या वीजयंत्रणेत खासगी व्यक्तींकडून कामे करून घेतल्यास थेट बडतर्फीसारखी कारवाई

September 28, 2026
क्रीडा

हॉकी महाराष्ट्राच्या कार्यकारिणीत फारुक शेख यांची निवड

September 28, 2026
Next Post

धक्कादायक : पोलिसाकडूनच तक्रारदार महिलेचा विनयभंग, फोनवरून अश्लिल संवाद !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जातनिहाय गणनेचा सांगावा…!

June 4, 2022

अर्थमंत्र्यांकडून आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर ; GDP ८.५% राहण्याचा अंदाज

January 31, 2022

जळगाव : गतीमंद चिमुकलीवर निर्जनस्थळी अत्याचार ; एकाला अटक !

January 8, 2024

ज्याला मेसेज येणार त्याला मिळणार करोनाची लस : राजेश टोपेंची माहिती

December 17, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group