TheClearNews.Com
Sunday, June 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक : पोलिसाकडूनच तक्रारदार महिलेचा विनयभंग, फोनवरून अश्लिल संवाद !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 28, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) वैजापूर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने गाऱ्हाणे मांडण्यासाठी आलेल्या महिलेला रात्री उशिरा फोन करून अश्लिल संवाद साधत विनयभंग केल्याची खळबळजनक घटना २६ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिस कर्मचारी रावसाहेब श्रीपतराव रावते (३५, रा. जीवनगंगा कॉलनी, वैजापूर) याच्याविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

२७ वर्षीय पिडीत महिला एका साडीच्या दुकानात काम करते. या महिलेचे पैसे दुकानदाराने अडवून ठेवले होते. त्याची तक्रार देण्यासाठी २० ऑक्टोबर रोजी सकाळी ठाण्यात गेलेल्या महिलेला हवालदार रावते भेटले. रावते यांनी विचारपूस करत ‘सबंधिताला ठाण्यात बोलावून घेतो, तो आला की तुम्ही या’ असे सांगितल्याने महिलेने आपला मोबाइल नंबर दिला. त्यानंतर सायंकाळी ४ वाजेला दुकानदार ठाण्यात आला असून त्याला जावून भेटा असे रावते यांनी आपल्या मोबाइलवरून पीडित महिलेला फोन करून सांगितले. पोलीस ठाण्यात दुकानदाराने दोन दिवसांत पैसे देण्याचे आश्वासन दिल्याने तक्रार अर्ज न देता महिला निघून गेली.

READ ALSO

ऑनलाईन नफ्याच्या नादात तरूणाला ९७ लाख ५० हजाराचा गंडा

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

मात्र दुकानदाराने पैसे न दिल्याने गुरुवारी सकाळी रावते यांना महिलेने फोन केला होता. त्यावेळी रावते यांनी बोलाविल्याने महिला पतीसह बसस्थानकावर भेटल्यावर तुम्ही काळजी करू नका. दुकानदाराविरुद्ध अर्ज द्या मी त्याच्यावर कारवाई करतो असे रावते म्हणाले. त्यानंतर रावते यांनी पुन्हा पुन्हा फोन करून आपण शिर्डीला सोबत जावू असे म्हटले. तसेच अश्लील संवाद साधत पिडीत महिलेचा विनयभंग केला. महिलेने फोन कट केल्यावरही सायंकाळपर्यंत रावते तिला वारंवार फोन करत होते. या प्रकरणी २७ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून हवालदार रावसाहेब श्रीपती रावते याच्यावर वैजापूर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा नोंदविला आहे. अधिक तपास पिंक पथकाच्या उपनिरीक्षक निशा बनसोडे ह्या करत आहे. याबाबतचे वृत्त आज स्थानिक माध्यमांनी दिले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

ऑनलाईन नफ्याच्या नादात तरूणाला ९७ लाख ५० हजाराचा गंडा

June 28, 2026
गुन्हे

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

June 27, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
गुन्हे

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

June 24, 2026
गुन्हे

गॅस कटरने एटीएम फोडतांना अलर्ट गेल्याने प्रयत्न फसला

June 24, 2026
गुन्हे

किरकोळ वादातून तिघांवर चाकूहल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 23, 2026
Next Post

भरधाव बसची दुचाकीला धडकेत वृद्ध ठार ; तरुणाची प्रकृती गंभीर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज्यस्तरीय डॉजबाॅल पंच परीक्षेत क्रीडाशिक्षक सचिन सूर्यवंशी यशस्वी !

January 16, 2024

देशात हायकोर्ट न्यायमूर्तींची ४०४ पदे रिक्त; न्याय विभागाद्वारे आकडेवारी जाहीर

October 3, 2020

अमळनेरला प्रतिष्ठापित होणार विश्वातील पहिली भूमी मातेची मूर्ती

December 31, 2020

शहीद जवान निलेश सोनवणे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

July 13, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group