TheClearNews.Com
Monday, August 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जवाहर नवोदय विद्यालयाच्या निवड चाचणीसाठी प्रवेश

The Clear News Desk by The Clear News Desk
November 4, 2020
in शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) केंद्र सरकार संचलित जवाहर नवोदय विद्यालय, साकेगाव (भुसावळ) जिल्हा जळगाव येथील इयत्ता ६ वी च्या सन २०२१-२२ प्रवेशाकरीता होणाऱ्या निवड चाचणीसाठी आवेदनपत्र व माहितीपत्रके उपलब्ध झालेले आहेत.

सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात इयत्ता ५ वीमध्ये जळगाव जिल्ह्यातील सर्व शासनमान्य विद्यालयात शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना या निवड चाचणी परीक्षेकरीता फक्त ऑनलाईन अर्ज करता येतील, याची सर्व पालक, शिक्षक, विस्तार अधिकारी व गट शिक्षणाधिकारी यांना नोंद घ्यावी लागणार आहे. अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेल्या संबंधीतांनी वेबसाईटवर उपलब्ध असलेले माहितीपत्रक सविस्तर वाचावे म्हणजे अर्ज भरतांना त्रुटी राहणार नाही. ऑनलाईन अर्ज प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी जी. आर. सरनाईक ९४०४९००९१६, शैलेन्द्रकुमार नागवंशी ८६००६७५८७६८, एस कोवे ९४२१४९५८८३ यांचेशी संपर्क साधावा. प्रवेश निवड चाचणी परीक्षा शनिवार, १० एप्रिल, २०२१ रोजी सकाळी ११.३० ते १.३० या वेळेत जिल्ह्यातील नियोजित परीक्षा केंद्रावर घेण्यात येईल. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांनी / पालकांनी / शिक्षकांनी वरील वेबसाईटवरुन माहिती पत्रकात उपलब्ध असलेले मुख्याध्यापकाचे प्रमाणपत्र डाऊनलोड करुन निवड चाचणीसाठी प्रविष्ट व्हावे व नवोदय विद्यालयामध्ये प्रवेशासाठी पात्र ठरण्याच्या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. असे आवाहन विद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.आर खंडारे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

READ ALSO

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट

15 डिसेंबर, 2020 पर्यंत www.navodaya.gov.in & https#//www.navodaya.gov.in/nvs/nvs-school/Jalgaon/en/home/ या बेवसाईटवर संबंधीतांना नोंदणी करता येणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

August 23, 2026
जळगाव

अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट

August 23, 2026
जळगाव

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

July 29, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
जळगाव

विठ्ठलनामाच्या गजरात अनुभूती स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात

July 24, 2026
धरणगाव

कै. भवरलाल जैन वाचनालय तर्फे साकरे येथील जिल्हा परिषद शाळेत मोफत वह्या वाटप..!

July 21, 2026
Next Post

धरणगाव वाळू माफिया प्रकरण : तक्रारदार झाला आरोपी ; तहसीलदारांची खंडणीची फिर्याद !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर धरणगावच्या श्रीजी जिंनिंगमध्ये कापूस खरेदीला प्रारंभ ; ११, १५३ रुपयाचा भाव !

August 31, 2022

पुणे-मुंबई दरम्यान ई बससेवा, दसऱ्यापासून नियमित फेऱ्या

October 14, 2021

…म्हणून भाच्याने मामीचा गळा चिरून केला निर्घुण खून ; धक्कादायक कारण आले समोर !

March 11, 2024

एलन मस्क ठरले जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती; संपत्ती तब्बल १,३८,४२,७८,९६,७५,००० रुपये

January 8, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group