TheClearNews.Com
Thursday, October 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कॉंग्रेसचे चंदन पाटील यांच्या दणक्यानंतर ‘तो’ दिशादर्शक फलक हटविला !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 1, 2021
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) चोपडा-अमळनेरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील दिशादर्शक फलक चुकीच्या ठिकाणी लावल्याने प्रवाशांना मनस्ताप होत होता. त्यामुळे हा फलक तत्काळ योग्य ठिकाणी लावावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा कॉंग्रेसचे युवानेत चंदन पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला होता. चंदन पाटील यांच्या दणक्यानंतर ‘तो’ दिशादर्शक फलक अखेर आज हटविण्यात आला आहे.

 

READ ALSO

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास; युवानेते प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाला युवकांची साथ!

उखळवाडीतील राष्ट्रवादीला मोठे खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

धरणगाव तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभारामुळे अमळनेर-चोपडा रस्त्यावरील दिशादर्शक फलक चुकीच्या ठिकाणी लावण्यात आला होता. यामुळे अमळनेरकडे जाणारे प्रवाशी अनेकदा धरणगाव कोर्टाच्या दिशेने वाहन वळवित होते. त्यामुळे पुढे गेल्यावर वाहन चालकांच्या लक्षात यायचे की, आपण रस्ता भरकटलो आहोत. अनेकवेळा रात्रीच्या वेळेस कार, दुचाकीवर जाणारे दाम्पत्य रस्ता चुकल्याने भयभीत झाल्याचे प्रकार घडले होते. भविष्यात यातून काही विपरीत घटना देखील घडू शकते, अशी भीती व्यक्त करत चंदन पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला हे दिशादर्शक फलक पाटाच्या अलीकडे न लावता पलीकडे लावण्याची सूचना केली होती. त्यानुसार आज हा दिशादर्शक फलक हटविण्यात आला असून त्याला लवकरच चंदन पाटील यांनी सुचवलेल्या जागेवर लावण्यात येणार असल्याचे कळते. यावेळी विकास लांबोळे, योगेश येवले, राहुल महाले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास; युवानेते प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाला युवकांची साथ!

October 12, 2026
जळगाव

उखळवाडीतील राष्ट्रवादीला मोठे खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

October 11, 2026
धरणगाव

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

October 10, 2026
गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
Next Post

बीएचआर घोटाळ्याबाबत आवाज उठविला म्हणून ईडीची चौकशी लावण्यात आली : खडसे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चाळीसगाव तालुक्यात दोन अपघात ; भावी नवरदेव आणि नवविवाहतेचा मृत्यू !

December 30, 2022

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, २८ ऑक्टोबर २०२४ !

October 28, 2024

कंपनीसोबत ऑनलाईन ट्रेडींग सुरु करण्याच्या नावाखाली व्यापाऱ्याची ‘इतक्या’ लाखांत फसवणूक

April 11, 2022

स्मार्ट टीओडी आणि सोलर नेट मीटर ग्राहकांसाठी मोफत

August 31, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group