TheClearNews.Com
Thursday, October 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

त्रस्त नागरिकांची पालिकेवर धडक ; पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 8, 2023
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील मलकली,बेलदार गल्ली, पिल्लू मजिंद या भागातील नागरिकांनी आज पाणी पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी पालिकेवर धडक दिली.

शहरात मागील अनेक दिवसापासून पाणी पुरवठा विस्कळीत झालेला आहे. त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. आज अचानक मलकली,बेलदार गल्ली, पिल्लू मजिंद भागातील  संतप्त महिलांसह नागरिकांनी नगरपालिकेवर धडक दिली. यावेळी पालिकेत मुख्याधिकारी नसल्यामुळे नागरिकांनी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांना फोन केला. त्यानंतर श्री. वाघ यांनी पालिका गाठत पवार साहेबांना फोन लावून महिलांच्या व्यथा मांडल्या व पर्यायी व्यवस्था करण्यास सांगितले.

READ ALSO

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

शहरातील पाणी पुरवठा लवकरच सुरळीत करण्याच्या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी  ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने पालिका प्रशासनला लेखी निवेदन दिले होते. तरी सुद्धा अधिकाऱ्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष करीत असतील तर या गोष्टीला जबाबदार कोण?, असा सवाल गुलाबराव वाघ यांनी उपस्थित केला. तसेच तू माझ्याकडे पहा, मी तुझ्याकडे पाहतो, अशी गोष्ट सर्रासपणे पालिका वर्तुळात चालली असल्याचा आरोप देखील श्री. वाघ यांनी केला. यावेळी नगरसेवक जितेंद्र धनगर यांनी माहिलांना शांततेचे आवाहन केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
Next Post

दिवसभर रंगकाम करून दोघं मित्र घरी परत यायला निघाले, पण रस्त्यात काळाने घातला घाला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जोरदार पाऊस व वादळामुळे बोदवड व कुऱ्हा परिसरात झालेल्या नुकसानीची खा. रक्षाताई खडसेंकडून प्रत्यक्ष पाहणी !

May 31, 2021

धरणगाव ग्रामीण रुग्णालय जळगाव जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची भेट !

April 24, 2021

अभिजीत राऊत यांची बदली, अमन मित्तल जळगावचे नवीन जिल्हाधिकारी !

September 30, 2022

संतापजनक : पंचायत समितीच्या विषयतज्ज्ञाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग !

July 14, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group