TheClearNews.Com
Thursday, May 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

निंभोरा येथे अमृतसर एक्सप्रेसच्या पूर्ववत थांब्यासाठी प्रयत्न करणार : श्रीराम पाटील !

vijay waghmare by vijay waghmare
May 8, 2024
in राजकीय, रावेर
0
Share on FacebookShare on Twitter

रावेर (प्रतिनिधी) जनता आणि मतदारांचा विश्वास हीच माझी प्रॉपर्टी म्हणजे संपत्ती आहे, जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, या प्रचार दौऱ्यात जनतेने आणि मतदारांनी ज्या ज्या समस्या मांडल्या त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाला सर्वाधिक प्राधान्य देऊ असे आश्वासन रावेर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम दयाराम पाटील यांनी तालुक्यातील निंभोरा येथे नागरिकांशी व कार्यकर्त्यांशी बोलताना दिले. तसेच येथील रेल्वे स्टेशनवर स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू असलेला दादर अमृतसर एक्स्प्रेसचा थांबा पूर्ववत होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

यावेळी निंभोरा रेल्वेस्थानक परिसर आणि निंभोरा गावातून प्रचार फेरी काढण्यात आली. प्रचार फेरीत कार्यकर्त्यांनी आणि युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. यावेळी आमदार शिरीष चौधरी, काँग्रेसचे युवा नेते धनंजय चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रल्हाद बोंडे, माजी सरपंच डीगंबर चौधरी, सुनील कोंडे, मनोहर तायडे, काशिनाथ शेलोडे, बाळासाहेब पवार, मधुकर बिऱ्हाडे, भास्कर महाले, सतीश पाटील, सुनील विचवे, सौ शाहीन बी खाटीक, नदीम शेख, प्रमोद कोंडे, अतुल चौधरी, आलमगीर खान, ललित कोळंबे, संजय महाजन, पंडित चिमकारे,अमोल गिरडे, दीपक मोरे, दिलीप सोनवणे, मिलिंद बोंडे, शोहेबखान, सुरेश चौधरी, संदीप खाचणे, रविंद्र भोगे, सुधीर मोरे, प्रदीप कोंडे, विवेक बोंडे, राजेंद्र चौधरी, दिलशाद शेख, किरण कोंडे, जगजीवन मोरे, इकबाल शेख, युनूस खान रफिक खान, अशोक पाटील, चेतन भंगाळे, गुणवंत भंगाळे, मुन्ना पिंजारी यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

READ ALSO

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: election mahavikasaghdiloksbharaver

Related Posts

भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
जळगाव

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

April 28, 2026
जळगाव

‘फायरब्रॅण्ड’ गुलाबराव पाटील यांच्या मंत्रीपदाची तटबंदी पक्षश्रेष्ठींनी केली मजबूत

April 27, 2026
राजकीय

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

April 4, 2026
जळगाव

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

April 4, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
Next Post

रावेर तालुक्यात प्रचार फेरीत श्रीराम पाटील यांचे ठिकठिकाणी स्वागत व औक्षण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान आयोजित सांज पाडवा एक मंत्रमुग्ध करणारा अनुभव !

April 7, 2024

पंतप्रधानांच्या ऑनलाईन उपस्थितीत अनाथ बालकांना साहित्याचे वाटप !

May 30, 2022

‘… तर मी मुख्यमंत्री नक्कीच झालो असतो’ ; भुजबळांचा गौप्यस्फोट !

October 15, 2021

पी.एम.पाटील यांच्याकडून शतकोत्तर पी.आर.हायस्कूलला ५० महापुरूषांचा फोटो फ्रेम संच भेट

February 5, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group