TheClearNews.Com
Sunday, August 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात भरदिवसा वृध्द महिलेचे बंद घर फोडले; सोन्याचांदीच्या दागिन्यांसह रोकड लांबविले !

vijay waghmare by vijay waghmare
October 7, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) रामानंद नगरातील एका वृद्ध महिलेच्या घराचे कुलूप तोडून चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश करत तीन लोखंडी कपाट तोडून चोरट्याने सोन्याचे दागिने आणि १ लाख रुपयांची रोकड चोरुन नेल्याची घटना रविवारी ६ ऑक्टोबर रोजी दुपारी घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल

अधिक असे की, रामानंद नगर परिसरात कमल मेडीकलच्या शेजारी गल्लीत वनिता जगन्नाथ चौधरी या वृद्ध महिला एकट्याच वास्तव्यास आहे. त्यांच्या शेजारच्या गल्लीत राहणाऱ्यांकडे दुर्गा सप्तशती पाठ पठनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे वनिता चौधरी या वृद्ध महिला रविवारी ६ ऑक्टोबर रोजी त्याठिकाणी पाठ वाचण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांनी घराच्या मुख्य दरवाजासह कंपाऊंटच्या लोखंड गेटला कुलूप लावलेले होते. दुपारच्या सुमारास गल्लीत कोणीच नसल्याने चोरट्याने त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर मागच्या बेडरुमधील तीन लोखंडी कपाट तोडून चोरट्याने त्यामध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने आणि एक लाख रुपयांची रोकड चोरुन नेली. चोरटा घरात चोरी करीत असतांनाच वनिता चौधरी या वृद्ध महिला पाठ आटोपून घराकडे येत होत्या. यावेळी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या महिलेने चौधरी यांना घरात अजून कोणी आहे का अशी विचारणा केली. यावेळी त्यांनी घरी कोणीच नसल्याचे सांगितल्यानंतर मग तुमच्या घराचा दरवाजा उघडा असल्याचे त्यांना सांगितल्यानंतर चौधरी यांनी लागलीच घराकडे धाव घेतली. कोणीतरी आल्याची चाहुल लागताच चोरट्याने चौधरी यांच्या घराच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या दरवाजाने शेजारी आपर्टमेंटच्या पार्कींगमध्ये उडी घेतली. त्यानंतर ऐवज घेवून चोरटा तेथून मागच्या बाजूने पसार झाला. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

READ ALSO

महावितरणचा वीजचोरांना तडाखा; राज्यात १९ हजारांवर वीजचोऱ्या उघड

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महावितरणचा वीजचोरांना तडाखा; राज्यात १९ हजारांवर वीजचोऱ्या उघड

August 16, 2026
गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
जळगाव

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

August 14, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
Next Post

शालेय बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेत अनुभूती निवासी स्कूलचे वर्चस्व !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात धाडसी चोरी ; लक्ष्मी पूजनासाठी देव्हाऱ्यात ठेवलेले १४ तोळे सोने-चांदीचे दागिने लंपास !

November 3, 2024

बंद घर चोरट्यांचे टार्गेट ! 2.81 लाखांचा ऐवज केला लंपास

August 16, 2025

लग्नासाठी बाहेरगावी गेलेल्या कुटुंबाच्या बंद घरावर डल्ला

July 2, 2026

दिलासादायक : देशात गेल्या २४ तासांत ३ लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

May 14, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group