TheClearNews.Com
Wednesday, June 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने लांबवला ६५ हजाराचा मुद्देमाल

vijay waghmare by vijay waghmare
June 10, 2026
in गुन्हे, पाचोरा
0
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा (प्रतिनिधी) – शहरातील समर्थ व्हॅली परिसरातील बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरातील २० हजार रुपये रोख व ४५ हजारांचे दागिने असा ६५ हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पाचोऱ्यातील समर्थ व्हॅली येथे सुधाकर पोपट सूर्यवंशी हे आपल्या परिवारासह वास्तव्यास आहेत. सुधाकर सूर्यवंशी हे खासगी नोकरीनिमित्त मुंबई येथे असतात. तर त्यांची पत्नी व मुले समर्थ व्हॅली येथे राहतात. दरम्यान, ६ जून रोजी दुपारी ३ वाजता प्रियंका सूर्यवंशी या आई व मुलांसह जळगाव येथे धोंड्याच्या कार्यक्रमासाठी घराला कुलूप लावून गेल्या होत्या. ७ जून रोजी सकाळी ५ वाजेच्या सुमारास प्रियंका सूर्यवंशी यांचा मावसभाऊ जयेश राजेंद्र पवार यांनी भ्रमणध्वनीद्वारे तुमच्या घराचा कडी कोयंडा तुटलेला आहे, असे सांगितले. ही माहिती मिळताच प्रियंका सूर्यवंशी पाचोरा येथे आल्यात. या वेळी त्यांना घरातील साहित्य अस्ताव्यस्त फेकलेले आढळले. तर गोदरेज कपाट उघडून पाहिले असता त्यातील ३० हजारांची १ तोळा वजनाची सोन्याची पोत, १५ हजाराच्या ५ ग्रॅम व ३ ग्रॅम वजनाच्या दोन अंगठ्या व २० हजार रुपये रोख असा ६५ हजाराचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याचे उघड झाले. याप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात प्रियंका सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तपास पो.नि. राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनात पो.हे.कॉ. वसीम शेख करत आहेत.

READ ALSO

रोटवद येथील तरुणाचा अपघातात मृत्यू

किरकोळ वादातून प्रौढाची दगडाने ठेचून निघृण हत्या

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: 000!An unidentified thief broke the lock of a locked house and made off with valuables worth ₹65Pachora

Related Posts

अमळनेर

रोटवद येथील तरुणाचा अपघातात मृत्यू

June 10, 2026
गुन्हे

किरकोळ वादातून प्रौढाची दगडाने ठेचून निघृण हत्या

June 9, 2026
गुन्हे

कारागृहात कैद्याकडून पोलीस रक्षकावर जीवघेणा हल्ला

June 9, 2026
गुन्हे

वहीवाटाच्या वादातून कोयत्याने वार; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

June 8, 2026
गुन्हे

स्विफ्ट डिझायर, कुझरच्या अपघातात नाशिक येथील दोन महिला ठार, १३ जखमी

June 8, 2026
अमळनेर

बनावट मुद्रांकाचा वापर करुन शासनास फसवणाऱ्या तिघांवर गुन्हा

June 7, 2026
Next Post

रोटवद येथील तरुणाचा अपघातात मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बच्चू कडू यांना कोरोनाची लागण !

September 19, 2020

भाजप विरोधाला विरोध करतेय : विनय भावे

June 14, 2021

कृषी विधेयकांवरून प्रश्न विचारातच भाजपच्या आमदाराने काढला पळ !

September 28, 2020

जळगाव : घरी जाण्यासाठी रिक्षाची वाट पाहत उभ्या असलेल्या वृद्धाला भरधाव कारने उडविले !

April 5, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group