TheClearNews.Com
Thursday, August 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

संतापजनक : तरुणाला काका-काकूनेच ओलीस ठेवून जबरदस्ती पाजले मूत्र !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 23, 2021
in गुन्हे, राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

राजस्थान (वृत्तसंस्था) एका तरुणाला स्वतःच्या काका-काकूने ओलीस ठेवून बेदम मारहाण केल्याची घटना कोटामध्ये घडली आहे. लाजिरवाणी बाब म्हणजे या महिलेनं त्याला लघवी प्यायला लावली. दरम्यान, महिलेच्या पतीनेच या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ असून आरोपी दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

READ ALSO

नशिराबाद टोलनाक्याजवळ कंटेनरच्या धडकेत तरुण जागीच ठार

साडेबारा लाखांची बॅग लांबवणारी टोळी आंध्रप्रदेशातील!

व्हायरल झालेला व्हिडिओ शहरातील अनंतपुरा भागात राहणाऱ्या एका तरुणाचा असल्याची माहिती कोटा एडिशनल एसपी प्रवीण जैन यांनी दिली. पुढे त्यांनी सांगितलं की, त्या तरुणाला एका जोडप्यानं ओलीस ठेवलं होतं. हा तरुण या जोडप्याला काका आणि काकू असल्याचं सांगत आहे. या घटनेत तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला ज्यामुळे तो बेशुद्ध झाला. त्यानंतर त्या महिलेनं तरुणाला लघवी प्यायला लावली. महिलेचा पती होमगार्डमध्ये असल्याचे सांगितलं जात आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणात, आता आरोपी जोडप्यावर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

मीडिया रिपोर्टनुसार, हा व्हिडिओ १४ सप्टेंबरचा असल्याचे सांगितलं जात आहे. आतापर्यंतच्या पोलिसांच्या प्राथमिक तपासात हे समोर आलं आहे की, ज्या तरुणाला ओलीस ठेवण्यात आलं होतं. जो व्हिडिओमध्ये दिसत आहे, त्याने त्या महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. हा तरुण अजूनही तुरुंगात आहे. आता त्याच्या जबाबानंतर पुढील कारवाई केली जाईल. प्राथमिदृष्ट्या हे प्रकरण अवैध संबंधांशी संबंधित असल्याचं मानलं जातं आहे. अनंतपुरा पोलीस स्टेशन या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

नशिराबाद टोलनाक्याजवळ कंटेनरच्या धडकेत तरुण जागीच ठार

August 6, 2026
गुन्हे

साडेबारा लाखांची बॅग लांबवणारी टोळी आंध्रप्रदेशातील!

August 5, 2026
गुन्हे

धक्कादायक… जिल्हा परिषदेच्या ९२ कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व बोगस

August 4, 2026
गुन्हे

जुन्या वादातून तरुणाच्या घरावर दगडफेक

August 4, 2026
गुन्हे

जन्मदाता बापच बनला वैरी, झोपलेल्या मुलांवर कुऱ्हाडीने वार

August 3, 2026
गुन्हे

रोकड लांबविणाऱ्या तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

August 3, 2026
Next Post

मेडिक्लेमबाबत महावितरण कर्मचाऱ्यांचे शंकानिरसन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वृद्ध महिलेची हत्या ; 48 तासांत तीन आरोपींना अटक

June 9, 2025

लस घेतलेल्यांना मास्कची गरज नाही ; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची घोषणा

May 14, 2021

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत आघाडी १५ दिवसांत निर्णय घेईल : शरद पवार

May 15, 2022

बग्गीतून निघालेल्या जयश्री महाजन यांच्या प्रचार फेरीचे जळगावकरांना अप्रूप

November 14, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group